डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार
डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2018, 01:19 PM ISTडीएसकेंना कोणत्या क्षणी अटक, पण ते आहेत तरी कुठे?
मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
Feb 16, 2018, 08:32 PM ISTदोन मुलींसोबत केलं लग्न मात्र, ५ वर्षांनी विचित्र सत्य आलं समोर
उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 16, 2018, 03:46 PM ISTडीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय.
Feb 15, 2018, 11:11 PM ISTघोटाळ्यावर पंजाब नॅशनल बँकेचं स्पष्टीकरण
पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
Feb 15, 2018, 02:50 PM ISTभाविकांकडून पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल
बारामती तालुक्यातील करंजे इथल्या सोमेश्वर मंदिरात श्रध्देचा आधार घेत पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Feb 14, 2018, 04:45 PM ISTशिर्डीत अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक
शिर्डीत साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एका अनिवासी भारतीयाला शिर्डीत फसवण्यात आलंय.
Feb 12, 2018, 10:00 PM ISTशिर्डी । अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 09:51 PM ISTजयकुमार रावल यांना दानवेंकडून क्लीनचिट
गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी विरोधकांच्या टार्गेवर असलेले भाजपचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
Feb 9, 2018, 04:03 PM ISTबांधकाम व्यवसायिक डीएसके चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीसह डीएसके चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTमुंबई । कोर्टात हजर राहण्याचे डीएसकेंना कोर्टाचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 06:21 PM ISTबिल्डर डीएसकेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रूपये न्यायालयात भरण्यास डीएसकेंना पुन्हा एकदा अपयश आलंय.
Feb 5, 2018, 04:39 PM ISTकोपरगाव विमान प्राधिकरणाची जमीन 'प्लॉट' दाखवून लाखोंचा गंडा
विमान प्राधिकरणाची जमीनच परस्पर प्लॉट दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.
Feb 2, 2018, 07:25 PM ISTरिलायन्स जिओच्या नावाने प्ले स्टोरवर २२ बनावट अॅप
जर तुम्ही गुंतवणुकीच्या हेतूने गुगल प्ले स्टोरवरून रिलायन्स जिओ कॉईनसोबत मिळतं जुळतं अॅप डाऊनलोड केलं असेल तर लगेच डिलिट करा. हे अॅप तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.
Jan 30, 2018, 11:49 AM ISTभूसंपादनात कायदेशीर मार्गाने लुटीचा 'धुळे पॅटर्न'
भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोरगरीब शेतकरी का भरडला जातो आणि काही ठराविक लोक का जास्त मोबदला घेऊन गब्बर कसे होतात? याचा शोध आम्ही घेतला. समृद्धी महामार्ग असो किंवा दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्प... अशा प्रकल्पांमध्ये सामील होऊन दलाल शेतकऱ्यांना लुटतात.
Jan 30, 2018, 10:45 AM IST