रत्नागिरीत पुन्हा एकदा आढळला 'समुद्री राक्षस'
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा 'ऑक्टोपस' आढळलाय.
Dec 26, 2017, 09:27 PM ISTज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती
रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे.....
Dec 22, 2017, 12:22 PM ISTनागपूरच्या आमदार निवासात साप
नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे.
Dec 20, 2017, 09:37 PM ISTत्याच्या पोटातून निघाली ७२ नाणी, वायसर आणि नटबोल्ट
पालघर जिल्ह्यतल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क ७२ नाणी आढळून आली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. साडेतीन ते चार तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी कढण्यात आली.
Dec 2, 2017, 09:08 PM IST...जेव्हा रुग्णाच्या पोटातून निघाला स्टिलचा ग्लास!
मध्यप्रदेशच्या सतनामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ५५ वर्षीय रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढला... आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
Nov 30, 2017, 10:28 AM ISTधक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू
पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Nov 18, 2017, 03:45 PM ISTसमुद्र किनाऱ्यावर सापडलं महिला पत्रकाराचं कापलेलं शीर!
स्वीडनच्या बेपत्ता झालेल्या एका महिला पत्रकाराच्या मृत्युबाबत पोलिसांना धक्का देणारी आणखी एक घटना घडलीय.
Oct 7, 2017, 10:48 PM ISTफ्रान्समध्ये आढळलं प्रसिद्ध 'मोनालिसाचं न्यूड स्केच'
इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं 'मोनालिसा'चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय.
Sep 29, 2017, 11:51 PM ISTअजगराच्या विळख्यात सापडली शेळी
अजगाराच्या विळख्यात सापडलेल्या एक बकरीचा व्हिडिओ सध्या रत्नागिरीत व्हायरल झालाय. घटना बुधवारी दुपारची आहे.
Sep 14, 2017, 01:05 PM ISTलोकवस्तीत १० फुटी अजगर
सृष्टीमित्र परिवार आणि वनविभागाकडून या अजगराला जंगलात सोडण्यात आले.
Sep 11, 2017, 11:27 AM ISTकुठे आणि का गायब झाला होता सोनिया गांधींच्या ताफ्यातील एसपीजी कॉन्स्टेबल?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून एक एसपीजी कॉन्स्टेबल अचानक गायब झाला आणि अनेकांना धक्का बसला.
Sep 7, 2017, 05:36 PM ISTदुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर
जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय.
Aug 31, 2017, 11:06 PM ISTवरळी कोळीवाड्यात सापडला डॉ.दीपक आमरापूरकरांचा मृतदेह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 08:19 PM ISTपालघर लगतच्या समुद्रातील बेपत्ता २० खलाखी सापडले
पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात बेपत्ता झालेले सर्वच्या सर्व 20 खलाशी आणि दोन्ही बोटी सापडल्यात. तारापूरपासून 35 मैलांवर बोटी सापडल्यात.
Aug 31, 2017, 04:27 PM ISTपावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाडीत गुदमरून वकिलाचा मृत्यू
सायनमध्ये गांधी मार्केटसमोर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाडीत गुदमरून वकिलाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.
Aug 30, 2017, 04:41 PM IST