उत्पन्नाचा काही भाग सामाजिक कार्यात द्या- फुटबॉलपटू रॉनचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 09:17 PM ISTफिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत
फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.
Jun 3, 2015, 02:13 PM IST'घट्ट' पोशाखामुळे महिला फुटबॉल सामना रद्द
पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील एका गावामधील मुलींचा फुटबॉल सामनाच रद्द करावा लागला. फुटबॉलपटूंच्या 'घट्ट' पोशाखाला मौलवींनी केलेल्या विरोधामुळे हा सामना रद्द झाला, यावर क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Mar 17, 2015, 12:08 AM ISTगोल त्या फुटबॉलपटूच्या जीवावर बेतला
एका युवा भारतीय फुटबॉलपटूचा करूण अंत झाला. गोल केल्यानंतर जल्लोष करण्याच्या नादात दुखापत झाल्याने पीटर बियाक्सांगजुआलाचा मृत्यू झाला. मिझोराममध्ये प्रिमीयर लीग सुरू आहे, यात ही घटना घडली.
Oct 21, 2014, 07:23 PM ISTआता गोवा फुटबॉल टीम विराट कोहलीच्या मालकीची!
सचिन तेंडुलकरनंतर आता स्टार क्रिकेटर विराट कोहली हा देशातील बहुचर्चित फुटबॉल लीग टूर्नामेंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)शी जोडला गेला आहे. कोहली हा आयएसएलच्या गोवा फ्रेन्चायझीचा सहाय्यक मालक आणि अम्बेसेडर असणार आहे.
Sep 26, 2014, 05:39 PM IST‘फिफा’नं माझं आयुष्यच बदललं, म्हणतेय शकीरा
कोलंबियाची पॉप स्टार शकीरा हिनं यंदाच्या फिफा वर्ल्डकप समारोप सोहळ्यात आपल्या दमदार परफॉर्मन्सनं सगळ्यांनाच भुरळ पाडली... याच टूनार्मेंटनं आपलं संपूर्ण आयुष्यच बदलल्याचं ती म्हणतेय. कारण, 2010 मध्ये वर्ल्डकप दरम्यान शकीरा आणि तिचा पती गेरार्ड पिक यांची भेट झाली होती.
Jul 15, 2014, 01:28 PM ISTनेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 03:28 PM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTविश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!
जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय.
Jul 2, 2014, 10:16 PM ISTक्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?
ब्राझिलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा सणसणाटी आरोप करण्यात आलाय.
Jul 1, 2014, 09:49 PM ISTगूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!
फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं.
Jun 12, 2014, 06:51 PM IST`शाहीन` उंट करणार फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी
गेल्या वेळेच्या फुटबॉल वर्ल्डकपचं एक खास आकर्षण म्हणजे पॉल ऑक्टोपस. या ऑक्टोपसनं फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली होती. गेल्या वेळी असलेल्या पॉलची जागा यंदा उंटानं घेतलीय.
Jun 11, 2014, 04:00 PM ISTअपंगत्वावर मात करत `तो` मारणार पहिली किक
यंत्रमानवाप्रमाणं भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धांगवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे
Jun 10, 2014, 09:10 AM ISTमॅंचेस्टर सिटी क्लब भरणार दंड
युरोपीयन फुटबॉल क्लब मॅंचेस्टर सिटीला युरोपीय फुटबॉल महासंघाकडून पाच कोटी पौंडचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड मॅंचेस्टर सिटी क्लबने मान्य केला आहे. त्याच प्रकारे चॅम्पियन्स लीगमध्ये आपली टीम 25 ऐवजी 21 खेळडूंनाच खेळवेल या गोष्टीला ही क्लबने दुजोरा दिला आहे.
May 18, 2014, 06:33 PM ISTअॅस्टन व्हिला क्लब विक्रीस
इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जाणारा अॅस्टन व्हिला फुटबॉल क्लब विक्रीस काढला जाणार आहे. हा युनायटेड किंग्डमच्या बर्मिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो.
May 13, 2014, 07:57 PM IST