Flipkart वर सेल...१ रुपयात पेन ड्राइव्ह आणि ९९ रुपयांमध्ये मोबाईल
देशातील नंबर वन शॉपिंग वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डे’ला दमदार सुरुवात झालीय. फ्लिपकार्ट जवळपास सर्वच वस्तूंवर सूट देत आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘फ्लिपकार्ट’ला या योजनेद्वारे ग्राहकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय.
Oct 6, 2014, 12:30 PM ISTनवा स्मार्टफोन मोटो X सेकंड जनरेशन
मोटोरोलाचा मोटो X सेकंड जनरेशन हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याची किंमत ३१, ९९९ रुपये आहे.
Sep 25, 2014, 09:09 AM ISTफ्लिपकार्टमध्ये नोकरीची संधी
फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) नोकरीची संधी चालून आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी जागा आहेत. तुम्हाला नोकरी ही बंगळुरु येथे करावी लागणार आहे. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Sep 11, 2014, 11:43 AM IST'फ्लिपकार्ट'वर आला शाओमीचा ‘रेड मी-1’...
शाओमीनं आपला नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ‘रेड मी-1’ बाजारात उतरवलाय. ऑनलाईन सेलिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर हा मोबाईल आजपासून विक्रीला उपलब्ध झालाय.
Sep 2, 2014, 03:43 PM ISTओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध
चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय.
Aug 27, 2014, 09:03 AM ISTशाओमीचे 'मी-थ्री'चे 55 हॅण्डसेट, 39 मिनिटात संपले
शाओमीने मी-थ्री या स्मार्टफोनच्या मॉडेलचे 55 हजार हँडसेट अवघ्या 39 मिनिटात विकले गेले आहेत. हा एक विक्रम आहे.
Aug 14, 2014, 04:32 PM IST‘फ्लिपकार्ट’चे 400 कर्मचारी बनले करोडपती
गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’चं व्हॅल्युएशन सतत वाढतच गेल्याचं दिसून येतंय. त्याचाच फायदा या कंपनीत काम करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांनाही झालाय.
Aug 14, 2014, 11:52 AM IST‘जिओमी’च्या स्मार्टफोनसाठी झुंबड, ‘फ्लिककार्ट’ क्रॅश!
‘चीनची अॅपल कंपनी’ म्हणून दर्जा मिळवणारी ‘जिओमी’ मोबाईल निर्माती कंपनीचे हात सध्या आभाळाला टेकलेत. कारण, मार्केटवर या कंपनीचा दबदबा मोठ्या सगळ्याच जगानं पाहिलाय.
Aug 6, 2014, 08:12 AM IST5 सेकंदात 20 हजार मोबाईल फोन खपले
चायना मेड शाओमी फोनने मोबाईल जगतात ड्रॅगन भरारी घेतली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वर 'शाओमी मी-3' हा फोन अवघ्या पाच सेकंदात 'ऑऊट ऑफ स्टॉक' झाला आहे.
Jul 30, 2014, 04:54 PM ISTअबब...ऑनलाईन फ्लिपकार्टने फंडिंगद्वारे जमा केलेत 6 हजार कोटी
ऑनलाईन रिटेलर फ्लिपकार्ट कंपनीनं फंडिंगद्वारे 100 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 6 हजार कोटी रुपये जमा केलेत.
Jul 30, 2014, 03:42 PM ISTकेवळ सात वर्षांत 'फ्लिपकार्ट'चे मालक झाले खरबपती!
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना त्यांच्याच शहरात जबरदस्त टक्कर मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या बाबतीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलंच मागे आहेत...
Jul 30, 2014, 03:37 PM IST'मी-3' हा 'चीनी ड्रॅगन' खिसा कापेल, की पैसे वाचवेल?
शाओमी ही चीनी मोबाईल कंपनी आहे, या कंपनीचा मी-3 भारतात आल्याने, भारतात घट्ट पायरोऊन बसलेल्या परदेशी कंपन्यांनी धसका घेतलाय. कारण मी-3 मध्ये दोन ते अडीच पट पैस वाचवून, बड्या स्मार्ट फोन कंपन्यांच्या मोबाईल सारखे फीचर्स मिळणार आहेत.
Jul 17, 2014, 04:43 PM ISTचीनचा ' शाओमी मी-3' फोन भारतात, 'सॅमसंग'चं कंबरडं मोडणार?
भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का चीनच्या शाओमी कंपनीने दिला आहे.
Jul 16, 2014, 06:15 PM IST