34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.
Nov 12, 2016, 06:36 PM ISTअमेझॉन, फ्लिपकार्टवर ऐन दिवाळीत कारवाईचा बडगा
अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणा-या ग्राहकांची फसवणूक होत असल्याने वैधमापनशास्त्र नियंत्रण विभागाकडून फ्लिपकार्ट आणि एमेझॉनच्या गोडाउनवर कारवाई केली.
Oct 27, 2016, 07:42 PM ISTअमेझॉन, फ्लिपकार्टवर ऐन दिवाळीत कारवाईचा बडगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2016, 07:00 PM ISTफ्लिपकार्टची जबरदस्त एक्सचेंज ऑफर
स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात ती ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने जबरदस्त एक्सचेंज ऑफर आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016) वर 10,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे. या फोनची किंमत बाजारात 11,990 रुपये आहे. पण जर तुम्ही हा स्मार्टफोन या ऑफरनुसार खरेदी केला तर तुम्हाला फक्त 1,990 रुपये द्यावे लागणार आहेत. ही एक्सचेंज ऑफर सॅमसंगच्या इतर मोबाईल फोनवर लागू असणार आहे.
Sep 15, 2016, 05:42 PM ISTकमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा!
तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता...
Sep 7, 2016, 07:10 PM ISTफ्लिपकार्ट आणि स्नॅपडील एकत्र येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 05:13 PM ISTफ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!
मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय.
Jul 28, 2016, 04:39 PM ISTफ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?
डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे.
May 27, 2016, 10:59 PM ISTस्नॅपडील - फ्लिपकार्टचे धाबे दणाणले... 'टाटा' स्पर्धेत!
टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे.
May 19, 2016, 09:48 AM ISTअॅमेझॉनने स्नॅपडीलला मागे टाकले
अॅमेझॉन इंडियाने स्नॅपडीलला मागे टाकले आहे. ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्याच्या आकडेवारीत हे समोर आलं आहे.
Apr 28, 2016, 07:24 PM ISTफ्लिपकार्ट-स्नॅपडीलमध्ये 'अलिबाबा'वरून जुंपली
फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक चकमक होत असताना दिसतेय. जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे, यावरून हे वादंग रंगलं आहे.
Mar 28, 2016, 08:16 PM ISTफ्लिपकार्टवर जबरदस्त सेल, स्मार्टफोनवर घसघशीत सूट
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर बिग शॉपिंग डेज सुरु झालेत. ७ ते ९ मार्चदरम्यान हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉपवर घसघशीत सूट देण्यात आलीये.
Mar 7, 2016, 04:02 PM ISTअरेरे, आयआयटीच्या 'त्या' विद्यार्थ्याला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली
मुंबई : फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणे आपला बायोडाटा बनवणाऱ्या तरुणाला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली असली तरी त्याचे भाग्य मात्र आता उजळलेय
Mar 7, 2016, 11:30 AM ISTजॉबसाठी त्यानं स्वत:ची फ्लिपकार्टवर लावली बोली!
जॉब मार्केटमध्ये स्वत:ला सादर करणं 'नोकरी डॉट कॉम'सारख्या वेबसाईटमुळे सोप्पं झालं असलं तरी एका बहाद्दरानं मात्र आपले स्कील्स मात्र 'फ्लिपकार्ट' या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर जाहीर विकायला काढलेत.
Mar 2, 2016, 02:22 PM IST70 हजार लीइको स्मार्टफोन विकले केवळ २ सेकंदात
चीनची इलेक्ट्रॉनिक कंपनी लीइकोने आपले ७० हजार फोन केवळ दोन सेकंदात ४जी ली १एस हा स्मार्टफोन केवळ दोन सेकंदात विकले गेले.
Feb 2, 2016, 05:27 PM IST