first class cricket

धक्कादायक! कोहलीने अचानक घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला 'अंडर-19 वर्ल्ड कप माझ्यासाठी...'

Taruwar Kohli News : विराट कोहलीला अंडर - 19 चा वर्ल्ड कप जिंकवून देणारा विराटचा जुना साथीदार तरुवर कोहली याने प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकला.

Feb 20, 2024, 08:01 PM IST

क्रिकेटविश्वावर पसरली शोककळा! 'या' भारतीय खेळाडूने घेतला जगाचा निरोप

Rustam Sorabaji Cooper: रुस्तम सोराबजी कूपर यांनी गेल्यावर्षी 14 डिसेंबर रोजी आपला 100वा जन्मदिवस साजरा केला होता. ते जगातील सर्वात जास्त काळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Aug 1, 2023, 05:19 PM IST

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!

Jun 20, 2023, 08:10 PM IST

केदार इज बॅक! रणजीमध्ये घालतोय धुमाकूळ, ना रोहित ना कोहलीने दाखवला विश्वास!

2018 नंतर केदार जाधवचे प्रथम श्रेणीतील पहिलं शतक आहे. याआधी केदारने उत्तर प्रदेशविरूद्ध 327 धावांची खेळी केली होती. अवघ्या 17 धावांनी केदार जाधव आपल्या त्रिशतकापासून दूर राहिला.

Jan 6, 2023, 09:23 AM IST

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा होताच 'या' प्रसिद्ध खेळाडूने घेतला सन्यास

देशासाठी खेळण्याची संधी न मिळाल्याचं दु:ख...असं म्हणत प्रसिद्ध खेळाडूची निवृत्ती 

Sep 12, 2022, 09:22 PM IST

दस का दम! टीम इंडियाच्या ऑलरांऊडरचा धमाका, पटकावल्या 10 विकेट्स

टीम इंडियाच्या (Team India) या ऑलराऊंडर खेळाडूने 10 विकेट्स घेतल आपल्या टीमच्या विजयात मोठी भूमिका साकारली आहे. 

Feb 20, 2022, 05:10 PM IST

Yash Dhull | यश धूलचा डेब्यूत 'डबल धमाल', तामिळनाडू विरुद्ध ठोकले 2 शतक

 यश धूळने (Yash Dhull) रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या (Delhi vs Tamilnadu) सामन्यातील दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलंय.

 

Feb 20, 2022, 03:04 PM IST

हरभजननंतर आणखी एका भारतीय खेळाडूची क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे.

Dec 27, 2021, 03:22 PM IST

टीम इंडियाच्या 'या' अष्टपैलू क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!

भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

Aug 30, 2021, 01:11 PM IST

चेतेश्वर पुजाराचा विक्रम, सचिन-द्रविड-गावसकरांच्या यादीत स्थान

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jan 13, 2020, 12:42 PM IST

'या खेळाडूंचं आयुष्य बदलणार'; गांगुलीचं आश्वासन

बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होण्यासाठी सौरव गांगुली पूर्णपणे तयार आहे.

Oct 16, 2019, 11:24 AM IST

प्रथम श्रेणीतील या ५ खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात स्थान

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकल्याचा किताब भारतीय संघाच्या नावावर होईल.

Jan 4, 2019, 02:34 PM IST

या खेळाडूने ठोकलं सर्वात जलद तिहेरी शकत

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकलं गेलं आहे.

Dec 3, 2017, 06:37 PM IST