शिमल्यातील तन्नू गावातील आगीत 56 घरे जळून खाक

एकीकडे हिमाचल प्रदेशमध्ये तापमान उणे 18 अशांच्या खाली जातंय तर दुसरीकडे शिमल्यातल्या तन्नु गावात आगी लागली होती. 

Updated: Jan 15, 2017, 11:51 AM IST
शिमल्यातील तन्नू गावातील आगीत 56 घरे जळून खाक title=

शिमला : एकीकडे हिमाचल प्रदेशमध्ये तापमान उणे 18 अशांच्या खाली जातंय तर दुसरीकडे शिमल्यातल्या तन्नु गावात आगी लागली होती. 

काल रात्री या गावात आग लागली होती. या आगीत 56 घरं जळून खाक झालीय. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. शिवाय कुणी जखमी झाल्याचंही वृत्त नाही.