बुचर आयलँडवरील आग नियंत्रणात
मुंबईतल्या भाऊचा धक्का परिसरात असलेल्या बुचर आयलँडला शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता आग लागली होती.
Oct 8, 2017, 07:01 PM ISTमुंबई । बुचर आयलँडवरील आग धुमसतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 04:02 PM ISTमुंबई: बुचर आयलँड आग अद्यापही धुमसतच आहे
मुंबईतील बुचर आयलँडला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. सकाळी 7 पर्यंत सुमारे 3 मीटर तेलाचा साठा अद्याप टाक्यांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं होतं. हा साठा संपेपर्यंत ही आग अटोक्यात येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Oct 8, 2017, 12:51 PM IST२४ तासानंतरही बुचर आयलँडवरची आग काही विझेना
मुंबईजवळील बुचर आयलँडवरील आग अजूनही भडकलेलीच आहे. तेलाचा साठा संपेपर्यंत ही आग विझणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Oct 7, 2017, 08:05 PM ISTबुचर बेटावर पेट्रो केमिकल्स साठ्याला आग
मुंबईजवळील बुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याला काल मोठी आग लागली असून आग दुसऱ्यादिवशीही भडकत आहे. दरम्यान, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Oct 7, 2017, 02:06 PM ISTबुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याची आग कायम
बुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याला काल मोठी आग लागली. आग दुसऱ्यादिवशीही भडकत आहे. दरम्यान, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Oct 7, 2017, 09:24 AM ISTपणजी बस स्टँडला लागलेल्या आगीत करोडोंचं नुकसान
बस स्टँडच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीत १ कोटी रूपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे.
Oct 2, 2017, 03:11 PM ISTपुणे । इन्क्युबेटर पेटल्याने भाजलेल्या बाळाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 12:30 PM IST'आग' सिनेमाचे प्रथम शूटिंग झालेला आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी
प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. विशेष योगायोग म्हणजे 'आग' सिनेमाचे प्रथम शूटिंग झाले तोच आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
Sep 16, 2017, 05:59 PM ISTमुंबईतील आर. के. स्टुडिओला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 05:12 PM ISTमुंबईतील आर. के. स्टुडिओला आग
चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला आग लागल्याने धावपळ सुरु झाली आहे. ही आग विझविण्याचे काम सुरु आहे.
Sep 16, 2017, 03:32 PM ISTभयंकर : शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू
मलेशियाची राजधानी कुलालंपूरच्या एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय.
Sep 14, 2017, 09:31 AM ISTनवी मुंबई | तुर्भे औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 09:01 PM ISTमुंबई | जुहू | इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:39 AM ISTजपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा
जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय.
Aug 30, 2017, 11:01 PM IST