पुण्यात प्लास्टिक गोडावूनला आग, ४ गाड्या जळून खाक

देवाची उरळीमध्ये एका प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेली भीषण आग नऊ तासंनी विझवण्यात यश आलं.

Updated: Dec 20, 2017, 01:11 PM IST
पुण्यात प्लास्टिक गोडावूनला आग, ४ गाड्या जळून खाक title=

पुणे : देवाची उरळीमध्ये एका प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेली भीषण आग नऊ तासंनी विझवण्यात यश आलं.

यामध्ये गोदामाच्या परिसरात असलेल्या दोन चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या.