फोटो : ईस्टर्न मेटल वर्क मीलच्या गोदामाला भीषण आग

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. वेस्टर्न इंडिया मीलच्या गोदामाला ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 6, 2018, 12:57 PM IST
फोटो : ईस्टर्न मेटल वर्क मीलच्या गोदामाला भीषण आग title=

मुंबई : काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. वेस्टर्न इंडिया मीलच्या गोदामाला ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक आहे.


अग्नीशमनच्या दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाचे जवान करत आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र आगीचं स्वरूप पाहता इथे मोठ् नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.