fire

मुंबई | गुप्ता मार्केटमधली 3 दुकानं जळून खाक

मुंबई | गुप्ता मार्केटमधली 3 दुकानं जळून खाक

May 29, 2018, 09:35 PM IST

गोरेगावमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात मात्र, २ जण बेपत्ता

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या  आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर येत आहे.

May 27, 2018, 10:22 PM IST

मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 06:09 PM IST

मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग

मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

May 27, 2018, 06:04 PM IST

महाड एमआयडीसीत रसायन कंपनीला भीषण आग

रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. रोहन केमिकल कंपनीला ही आग लागली. 

May 24, 2018, 01:42 PM IST

रायगड । महाड येथील एमआयडीसीत कंपनीला मोठी आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 01:19 PM IST

रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

 या गोळीबारामुळे सीमेपासून  पाच किलोमीटर अंतरावरील शाळा तसंच संस्था बंद करण्यात आल्यात तसच नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

May 23, 2018, 01:47 PM IST

मुंबई । विरार इंडस्ट्रीयल कंपनीत पुट्टा आणि लेदरच्या कंपनीला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 10:46 AM IST

नंदूरबार । कापड गिरणीला आग, लाखोंचे नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 01:55 PM IST

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट 

May 18, 2018, 08:24 PM IST

क्षुल्लक कारणावरून औरंगाबादमध्ये दंगल- महापौर

हिसाचार झालेल्या ठिकाणी अद्यापही रस्त्यावर जळालेल्या वाहनाचे अवशेष दिसत आहेत. तर, काही ठिकाणी दगडांचा खच दिसत आहे.

May 12, 2018, 08:42 AM IST

औरंगाबादमध्ये दोन गटात दंगल, जाळपोळीनंतर दगडफेकीत ३० जखमी

औरंगाबाद शहरात दोन गटांत राडा झाला. त्यानंतर शहरात दंगलीचे स्वरुप आले.  

May 12, 2018, 07:55 AM IST

नवी मुंबई । धावत्या कारला लागली आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 10, 2018, 10:59 AM IST