VIDEO : 'धडक' पाहून भावूक झाली रेखा, असं काय केलं?

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : 'धडक' पाहून भावूक झाली रेखा, असं काय केलं? title=

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर डेब्यू करत असलेला 'धडक' हा सिनेमा 20 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या अगोदर मेकर्सनी बुधवारी संध्याकाळी स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. यावेळी जान्हवी कपूरच्या कुटुंबियांकडून बोनी कपूर, अर्जून कपूर, खुशी कपूर आणि अंशुला कपूर उपस्थित होते. तर ईशानकडून शाहिद कपूर, मीरा कपूर आणि नीलिमा अजीम उपस्थित होते. 

ईशान आणि जान्हवी यांच्या कुटुंबियांबरोबरच रेखा, माधुरी दीक्षित, सारा अली खान, मलायका अरोरा, कार्तिक आर्यन, कुणाल खेमू आणि करिश्मा कपूर देखील उपस्थित होती. जान्हवी आणि ईशानसाठी हा खूप भावनिक क्षण होता. 

 

#rekha hugs #ishaankhattar #janhvikapoor at the #dhadak screening. So blessed @linamukherjee @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तिथे रेखा देखील श्रीदेवीच्या मुलीला म्हणजे जान्हवी कपूरला पाहून इमोशनल झाले. या स्क्रिनिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रेखा सर्वात आधी जान्हवी आणि ईशान काही गप्पा मारत आहे. मग त्या दोघांची गळाभेट घेऊन भावनिक होते.

या व्हिडिओला विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या दरम्यान जान्हवी आणि ईशान देखील भावुक झालेत. हा सिनेमा संपताच जान्हवी भावुक झाली आणि अर्जुन कपूरला मिठी मारली