fact check

Fact Check : आधार कार्डधारकांना 4 लाख 78 हजार रूपयांचं कर्ज मिळणार?

आधार कार्डवर पावणे पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं, असा दावा करण्यात आला आहे. 

Nov 25, 2022, 10:03 PM IST

57 वर्षांचा सलमान खान आणि करिश्मा कपूर अडकणार लग्नबंधनात?

अभिनेता सलमान खान लवकरच कपूर कुटुंबातील मुलगी करिश्मा कपूरसोबत लग्न करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. 

Nov 25, 2022, 12:05 AM IST

मोबाईल सेवा 24 तास बंद राहणार?

मोबाईल सेवा 24 तास  बंद राहणार, मोबाईलमधील सिम कार्ड काम करणार नाही. 

Nov 24, 2022, 10:22 PM IST

ATM धारकास मिळतं फ्री अपघाती विमा कवच?

दावा आहे की, तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल आणि अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबीयांना लाखो रुपये मिळतात. 

 

Nov 23, 2022, 11:05 PM IST

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप रात्री बंद राहणार?

व्हॉट्सअ‍ॅप (whatsApp) आता लोकांची गरज बनलंय. व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकांना झोपही येत नाही.

Nov 22, 2022, 09:28 PM IST

नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

गरम नारळाचं पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी (cancer cells) नष्ट होतात आणि कॅन्सर होत नाही, असा दावा करण्यात आलाय.

Nov 21, 2022, 09:59 PM IST

Fast Tag, Fact Check : फास्टॅग स्कॅन करून कुणीही पैसे काढू शकतं?

तुमच्या कारवर लावलेल्या फास्टॅगवरून कुणीही सहज पैसे काढू शकतं, असा दावा करण्यात येत आहे.

Nov 18, 2022, 10:34 PM IST

Fact Check : 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये?

चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे.  चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते. 

Nov 17, 2022, 11:18 PM IST

Kieron Pollard Road : मुंबई महापालिकेकडून रस्त्याला किरॉन पोलार्डचं नाव?

मुंबई महापालिकेकडून एका रस्त्याला किरोन पोलार्डचं (Kieron Pollard Road) नाव दिलंय, असा हा बोर्ड व्हायरल होतोय. 

Nov 17, 2022, 05:40 PM IST

Fact Check : 87% भारतीय 2025 पर्यंत कॅन्सरग्रस्त? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आहे. 

Nov 16, 2022, 11:27 PM IST

Virat Kohli : विराट कोहलीचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा?

विराटने कोहलीने (Virat Kohli) टी शर्ट घालून राहूल गांधी यांच्या भारत जोडोचं (Bharat Jodo Yatra) समर्थन केल्याचा दावा केला जात आहे. 

 

Nov 16, 2022, 08:55 PM IST

Fact Check : आता हवेतून येणार ऑनलाईन फूड डिलिव्हरी?

व्हीडिओ पाहून लोक हैराण झालेयत. अचानक हवेत उडणारं विमान कसं काय आलं हाच प्रश्न लोकांना पडला. 

 

Nov 15, 2022, 11:21 PM IST

Fact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार?

हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

 

Nov 14, 2022, 10:35 PM IST