fact check

World Cup Final मध्ये रोहित शर्माची विकेट ढापली? हेडकडून सुटलेला कॅच? पाहा PHOTOS

World Cup Final Rohit Sharma Was Not Out? ट्रेव्हिस हेडने मागे पळत जात घेतलेला रोहित शर्माचा झेल हा टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी यापूर्वीच व्यक्त केलं आहे. मात्र आता भारताची धावगती ज्या क्षणापासून संथ झाली त्या म्हणजेच रोहित शर्माची कॅच घेण्यात आली त्याबद्दल शंका उपस्थित करणारे दावे केले जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि खरंच रोहित वर्ल्ड कप फायनलमध्ये बाद नव्हता का? पाहूयात सविस्तरपणे...

Nov 23, 2023, 02:24 PM IST

Fact Check : शाहरुख खानच्या लेकाचा अभिनेत्री अनन्या पांडेसोबत लिपलॉक?

अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र आज अभिनेत्रीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Oct 30, 2023, 10:15 AM IST

वर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय?

Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे.

Oct 30, 2023, 10:05 AM IST

Video: पार्किंगमध्ये घुसून Octopus चा हल्ला! कारच्या बोनेटवर चढून काचा फोडल्या अन्...

Video Octopus Destroying Car: अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. हा 17 सेकंदांचा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधील असल्याचं दिसत असून तो फारच थक्क करणारा आहे.

Oct 28, 2023, 10:00 AM IST

'दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर फ्लर्ट केलं तर...'; चहलचा धनश्रीवरुन श्रेयस अय्यरला टोला?

Yuzvendra Chahal On Shreyas Iyer Dhanashree: युजवेंद्र चहलला भारताच्या वर्ल्ड कप संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंड आणि भारतादरम्यानच्या सामन्यानंतर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Oct 25, 2023, 12:02 PM IST

Team India भगव्या जर्सीत खेळणार पाकिस्तानविरुद्धचा सामना? BCCI म्हणली, 'भारतीय खेळाडू...'

World Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता असतानाच आता या सामन्यातील जर्सीवरुन चर्चा सुरु झाली आहे.

Oct 11, 2023, 12:29 PM IST

'भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...'; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?

Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.

Oct 9, 2023, 04:37 PM IST

उंदराला बाईकखाली चिरडून मारल्याने UP पोलिसांकडून एकाला अटक? जाणून घ्या नेमकं प्रकरण

UP Police Arrested A Man For Killing Rat: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने उंदीर मारल्याप्रकरणी या व्यक्तीला तुरुंगात जावं लागत असल्याची चर्चा राज्यभरामध्ये सुरु झाली.

Jul 25, 2023, 02:27 PM IST

अरिजीत सिंगने गरीब मुलांची मदत करण्यासाठी गायलं Pasoori Remake? समोर आलं वेगळंच सत्य

Did Arijit Singh Sing Pasoori Remake To Support Charity: सोशल मीडियावर अरिजीत सिंगने 'पसूरी' गाण्याचं रिमेक का गायलं आहे यासंदर्भातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये अरिजीतने यामागील कारण सांगितल्याचा दावा केला जातोय.

Jun 28, 2023, 09:17 AM IST

ICC Trophy: टीम इंडियासाठी 234 आकडा अशुभ? जाणून घ्या कसं?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीने (ICC Trophy) पुन्हा भारताला हुलकावणी दिली आहे. 444 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 234 धावांवर संपला. 234 हा आकडा आणि पराभव भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही.

Jun 13, 2023, 01:03 PM IST

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

Jun 7, 2023, 12:25 AM IST

Sara Tendulkar : सारा खरंच शुभमन गिलच्या प्रेमात? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) शुभमनचा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला असल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. यानंतर दोघांचं खरंच अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र हा फोटो एडिटेड असल्याचंही समोर आलंय. 

May 16, 2023, 08:09 PM IST

King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती

King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं. 

 

May 9, 2023, 09:50 AM IST

Arjun Tendulkar : अर्जुनने खरंच केलेलं का 'ते' किळसवाणं कृत्य? खरा व्हिडीओ समोर

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे. 

Apr 28, 2023, 05:13 PM IST