fact check

Viral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्

Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

Apr 10, 2023, 09:34 AM IST

Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे.

Mar 12, 2023, 08:59 PM IST

काय सांगता, आता थेट नळातून दारू घरात येणार? केंद्र सरकारच्या निर्णयामागील सत्य काय?

दारू आता नळानेच घरात येणार. हवी तेवढी दारू प्या आणि तेवढंच बिल भरा, अशी योजना आलीये. अशा आशयाचा मेसेज सध्या तुफान व्हायरल होतोय. या मेसेजमुळे दारू पिणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Mar 11, 2023, 10:41 PM IST

Viral Polkhol : गांधीजींच्या फोटोजवळ हिरवी पट्टीवाली नोट नकली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात कमी झाल्याने 500 रुपयांच्या नोटांचा वापर वाढला आहे. पण यातल्या काही नोटा बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mar 1, 2023, 10:11 PM IST

Hansika Motwani Rumours: लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईनंच केलं लेकीसोबत जीवघेणं कृत्य? हॉर्मान्सचं इंजेक्शन देत...

Hansika Motawani: तिची लव्ह शादी ड्रामा ही वेबसिरिज प्रसिद्ध झाली होती या वेबसिरिजमध्ये तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्या आणि तिच्या आईबद्दल (Hansika Motawani Mother) पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल सांगितलं होते.

Feb 18, 2023, 07:46 PM IST

Fact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही, फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका

Feb 10, 2023, 09:42 PM IST

VIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य

Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे. 

Jan 24, 2023, 10:59 AM IST

Fact Check : अभिनेत्री प्राजक्ता माळीला गुटखा खायची सवय?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Jan 17, 2023, 08:46 PM IST

Fact Check : सलमान ऐश्वर्याचं किस कॅमेरात कैद; अनेक वर्षांनी Ex-Couple एकत्र?

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या ऐश्वर्या आणि सलमान खानचा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 16, 2023, 01:45 PM IST
Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation PT3M39S

Viral Polkhol | Fact Check | पेनाने लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार?

Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation

Jan 10, 2023, 10:55 PM IST
Viral Polkhol Fact Check On Do people from abroad also believe in black magic PT3M39S

Viral Polkhol | Fact Check | परदेशातील लोकांचाही काळ्या जादूवर विश्वास?

Viral Polkhol Fact Check On Do people from abroad also believe in black magic

Jan 9, 2023, 11:15 PM IST