fact check

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका?

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी व्हायरल होत आहे. 

Oct 6, 2022, 03:40 PM IST

Fact Check: देशातल्या करोडो लोकांच्या खात्यात जमा होणार 5 हजार रुपये? वाचा नेमका प्लान

केंद्र सरकारकडून सामान्यांसाठी अनेक योजना चालवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना?

 

Oct 3, 2022, 05:44 PM IST

Fact Check : इम्रान हाश्मी आणि सनी लिओनला आहे मुलगा? बिहारमध्ये घेतोय शिक्षण…

सनी लिओनी  (Sunny Leone) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) मुलगा बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शिकत आहे

Oct 2, 2022, 06:02 PM IST

हा व्हिडिओ पाहा आणि घरी एकटं असल्यास सावधगिरी बाळगा

  तुम्ही घरात एकटे असाल आणि तुमच्याकडे कुणी पाणी मागत असेल तर सावध व्हा. 

Oct 1, 2022, 12:10 AM IST

Lampi Virus in Chicken : तुमच्या चिकनमध्ये लंपी व्हायरस?

कोंबड्यांनाही लंपीची लागण होत असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतेय. 
 

Sep 28, 2022, 12:08 AM IST

Fact Check : काय सांगताय! तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं?

तुमच्याकडे एटीएम कार्डमध्ये (Atm Card) सोनं (Gold) दडलंय. एटीएमवर दिसणाऱ्या सोनेरी चिपमध्ये हे सोनं असल्याचा दावा करण्यात आलाय.  

Sep 26, 2022, 11:39 PM IST

Fact Check : वयाच्या 14 व्या वर्षी प्रेमात पडलेली करीन शालेय जीवनात प्रेग्नंट झाली होती?

बेबो तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडली आहे. 

Sep 24, 2022, 01:57 PM IST

IND vs AUS, 2nd T20 : पीच सुकवण्यासाठी चक्क हेअर ड्रायअरचा वापर?

Fact Check : पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी सुकवण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून चक्क हेअर ड्रायरचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 

 

Sep 23, 2022, 10:26 PM IST

Fact Check : अभिनेता सलमान खानने गुपचूप बांधली लग्नगाठ?

ही बिझनेसवुमन सलमान खानची सिक्रेट पत्नी? लग्नाची बातमी पसरताच चाहते हैराण

Sep 23, 2022, 09:10 PM IST

गर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत

मुलगा (son)असो वा मुलगी (girl)  गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.

Sep 17, 2022, 05:51 PM IST

मतदान केलं नाही तर खात्यातून कापले जाणार 350 रुपये!; जाणून घ्या सत्य

मतदान केले नाही तर कापले जाणार पैसे?

Sep 17, 2022, 03:11 PM IST

Fact Check : शिंगवाला साप कधी पाहिलाय का?

Fact Check : शिंग असलेल्या या सापाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 1 मिनीट 21 सेकंदाच्या या व्हिडिओत शिंग असलेला साप दिसतोय. 

Sep 15, 2022, 11:39 PM IST

Fact Check : हात सुटला तर हा चिमुरडा थेट धरणात?

धरणाजवळ एक चिमुरडा एकटाच खेळताना व्हिडिओ व्हायरल झालाय.रेलिंगचा हात सुटला तर थेट हा चिमुकला धरणात पडेल. 

Sep 2, 2022, 11:49 PM IST

Chinse Incense Sticks : चायनीज अगरबत्तीचा धूर आरोग्यासाठी हानिकारक?

Chinse Incense Sticks : तुम्ही चायनीज अगरबत्ती वापरत असाल तर ही बातमी पाहा. चायनीज अगरबत्तीच्या धुरामुळं कॅन्सर, श्वसनाचे आजार होतात असा दावा करण्यात आलाय. 

Sep 1, 2022, 11:00 PM IST

Fact Check : चक्क उभं राहून बाप्पाचे भक्तांना आशीर्वाद

Fact Check : तुम्ही कधी बसलेला बाप्पा उठून उभा राहून दर्शन देताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर आज हा बाप्पा पाहा.

Aug 30, 2022, 11:21 PM IST