'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...'
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने भाष्य केलं आहे. या व्हिडीओबद्दल अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलंय.
Aug 12, 2024, 10:51 AM ISTFact Check: 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'; अभिषेक बच्चनचा Video Viral
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय', असं खुद्द अभिषेक बच्चन याने सांगितलंय. अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 10, 2024, 01:25 PM ISTFact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?
Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे.
Aug 8, 2024, 02:50 PM IST
Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?
Bangladesh Crisis: बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी पसरली होती. मात्र, एका बांगलादेशी पत्रकाराने एक्सवर पोस्ट लिहिताना ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
Aug 6, 2024, 06:00 PM IST'चोकली.. चोकली...'च्या घोषणांनी विराट श्रीलंकेत ट्रोल? विराटने मागे पाहिलं अन्... Video Viral
Virat Kohli Called Out As Chokli Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं असून व्हिडीओ अगदीच 7 सेकंदांचा असला तरी चर्चेत आहे
Aug 1, 2024, 12:52 PM ISTअनंतच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी यांच्याकडून 3 महिन्यांचं जिओ रिचार्ज मोफत? काय आहे सत्य
Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
Jul 15, 2024, 04:00 PM ISTअयोध्येत BJP चा पराभव पण सोनू निगमवर का होते टीका? Fact Check
Celebs Brutally Trolled : लोकसभा निवडणूकांचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. यामध्ये अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सगळ्यात गायक सोनू निगम वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे.
Jun 5, 2024, 01:29 PM ISTWorld Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?
World Asthma Day: ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात.
May 7, 2024, 12:26 PM ISTउष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण
Summer Affect Asthma : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अस्थमा रुग्णांवर या उन्हाचा काय परिणाम होतो? हे डॉ. अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या.
May 7, 2024, 10:03 AM ISTस्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 'ही' आहे संपूर्ण कहाणी
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये स्मोकी बिस्किटं खाणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.
Apr 22, 2024, 05:08 PM ISTदुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य
सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर केल्यानंतर लगेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यामधील काहींनी हा फोटो खरा आहे का अशी शंकाही व्यक्त केली.
Jan 23, 2024, 04:06 PM IST
लतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Jan 23, 2024, 11:27 AM ISTप्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO
Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...
Jan 23, 2024, 10:19 AM IST500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Jan 16, 2024, 08:23 PM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM IST