बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
Jan 6, 2025, 07:40 AM ISTरश्मिकालाही झालाय समांथासारखा गंभीर आजार? जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय अन् त्यामागील सत्य
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला समांथा सारखा गंभीर आजार झाल्याची चर्चा सुरु आहे. नेमकं रश्मिकाला काय झालंय या विषयी जाणून घेऊया...
Dec 28, 2024, 10:39 AM IST'तुझ्यात एवढी हिंमत... तू यमराजाप्रमाणे...'; सलमानची लॉरेन्स बिष्णोईला धमकी? 'तो' Video Viral
Did Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 18, 2024, 11:27 AM ISTFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य
NSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.
Sep 1, 2024, 12:53 PM IST'शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...'; 'मीच क्रिकेटचा देव' म्हणत कोहली हे काय बोलला?
Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: या व्हिडीओमध्ये विराट शुभमनला पुढील विराट म्हणून संबोधलं जात याबद्दल बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 29, 2024, 10:01 AM IST'ट्रॅफिकमध्ये अडकलोय, 500 रुपये असतील तर...'; 'CJI चंद्रचूड' यांचा मेसेज Viral
Did CJI DY Chandrachud Asks ₹500: देशातील सर्वोच्च न्यायालयामधील सर्वोच्च पदावर विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे न्यायालयातील खटल्यांमुळे चर्चेत असतात. मात्र सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत. त्याचसंदर्भात...
Aug 28, 2024, 03:02 PM ISTFact Check : लग्नाला 23 वर्षं, मग 24 मुलं कशी? अजब दावा करणाऱ्या महिलेनंच सांगितलं 21 मुलं...
Viral News : अयोध्येतील खुशबू पाठक या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये त्या महिने असा दावा केलाय की, तिला 23 वर्षात 24 मुलं असून त्याचे वय 2 ते 18 वर्षांचा आहे.
Aug 26, 2024, 12:48 PM IST
Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य!
Independence Day Viral Video : हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल.
Aug 18, 2024, 10:44 AM ISTFact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
बांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
Aug 13, 2024, 03:27 PM ISTFact Check: ऑलिम्पिकमध्ये तिने सर्वांबरोबर 'संबंध' ठेवले का? S*xiest खेळाडूच्या दाव्यात किती तथ्य?
World Hottest Athlete Paris Olympics 2024: ऑलिम्पिकसारख्या खेळांच्या महाकुंभामध्ये या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा तिचे फोटो आणि तिच्यासंदर्भातील एक दावाच अधिक चर्चेत राहिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ही खेळाडू कोण आहे? या प्रकरणामागील सत्य काय? हे जाणून घेऊयात...
Aug 12, 2024, 02:09 PM IST'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...'
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने भाष्य केलं आहे. या व्हिडीओबद्दल अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलंय.
Aug 12, 2024, 10:51 AM ISTFact Check: 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'; अभिषेक बच्चनचा Video Viral
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय', असं खुद्द अभिषेक बच्चन याने सांगितलंय. अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 10, 2024, 01:25 PM ISTFact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?
Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे.
Aug 8, 2024, 02:50 PM IST
Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?
Bangladesh Crisis: बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी पसरली होती. मात्र, एका बांगलादेशी पत्रकाराने एक्सवर पोस्ट लिहिताना ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
Aug 6, 2024, 06:00 PM IST