european union

Job News : हुर्रेSsss...देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

Job News : आता कामाचा आठवडा 6 किंवा 5 दिवसांचा नव्हे तर अवघ्या चार दिवसांचा. कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लाट. पाहा कुठे लागू झालंय हे अनोखं सूत्र... 

 

Jan 30, 2024, 10:26 AM IST

'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती

ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय. 

Dec 9, 2023, 10:19 PM IST

हात मिळवला अन् नंतर थेट किस केलं; क्रोएशियाई मंत्र्याच्या कृत्याने खळबळ, पंतप्रधान म्हणाले 'ही हिंसा...'

क्रोएशियामधील परराष्ट्रमंत्र्याने युरोपीय संघाच्या शिखर संमेलन परिषदेनंतर केलेल्या एका कृत्याने खळबळ माजली आहे. त्यांनी जर्मनच्या विदेशमंत्र्यांना जबरदस्ती किस केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

 

Nov 6, 2023, 01:23 PM IST

इजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!

Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.

Oct 13, 2023, 05:57 PM IST

Facebook ला 10700 कोटींचा दंड, युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप

यापूर्वी देखील फेसबुकवर डेटा चोरी तसेच डेटाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता मेटावर डेटा ट्रान्सफर झाल्याचा आरोप झाला असून दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

May 22, 2023, 07:42 PM IST

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Trending News : तुमच्या Smartphone मधील Airplane Mode आता गरज नाही; कारण...

Airplane Mode : विमान प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या फोनमधील Airplane Mode  चा आता काही उपयोग नाही. 

 

Dec 5, 2022, 09:25 AM IST

रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. 

Feb 26, 2022, 02:19 PM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST

युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Feb 26, 2022, 12:00 PM IST

Russia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं

 Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. 

Feb 26, 2022, 08:45 AM IST

कोरोनाचा सर्वनाश करणारा आयुध आता लोकांच्या हाती

अमेरिकन कंपनी फायझरची COVID-19 अँटी-व्हायरल गोळीच्या वापराला मान्यता दिली आहे. ही गोळी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी असून संसर्गाला रोखण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Jan 28, 2022, 09:34 AM IST

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात

 ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे.  

Sep 8, 2020, 07:20 PM IST

अनुच्छेद ३७० रद्द : आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ प्रथमच जम्मू काश्मीरला देणार भेट

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ भेट देणार आहे. 

Oct 28, 2019, 02:39 PM IST