PF अकाऊंटमधून किती रक्कम काढल्यावर मिळत नाही पेन्शन? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच जाणून घ्या!
भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पीएफ अकाऊंट असते. ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते. कर्मचाऱ्यांचा पीएफ अकाऊंट हे एक प्रकारचे सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे काम करते.
Dec 22, 2024, 06:20 PM ISTEPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता थेट ATM मधून पैसे काढता येणार
EPFO Update: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पीफ खातेधारकांना आता थेट एटीएममधून पीएफ रक्कम काढता येणार आहे.
Dec 13, 2024, 02:46 PM IST
ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!
EPFO Contribution Limit: सरकार EPFO 3.0 ची योजना करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
Nov 29, 2024, 09:44 PM ISTEPFO: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने आजच माहिती करुन घ्या 'हा' नियम! अन्यथा म्हातारपणी होईल मोठी अडचण
EPFO Pension Rules: प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12 टक्के पेन्शन खात्यात जमा होतात. तेवढाच भाग कंपनीकडूनदेखील जमा केला जातो.
Nov 27, 2024, 03:27 PM ISTEPFO: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ पगार 6 हजार रुपयांनी वाढणार?
EPFO For Private Workers: खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
Nov 9, 2024, 06:44 PM ISTEPFO सदस्यांच्या खात्यात बरसणार पैसाच पैसा! सरकारकडून 3 वर्षांनंतर नियमात होतोय मोठा बदल
VPF limit: वॉलिंटियर प्रॉविडंट फंड(VPF) अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे
Oct 24, 2024, 01:59 PM ISTबातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST
नोकरदार वर्गासाठी PM मोदींचं गिफ्ट; निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी रुपये; कसा करून घ्याल फायदा?
PF Contribution: तुम्ही नोकरी करताय का? दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा होतोय का? मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं लागणार लॉटरी...
Sep 20, 2024, 10:27 AM ISTपेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST
Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार
10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
Aug 24, 2024, 08:21 PM ISTगडबड घोटाळा! 'या' बड्या कंपनीनं अडीच वर्षांपासून थकवली कर्मचाऱ्यांची PF रक्कम
SpiceJet Financial Crisis: मासिक वेतनातून पीएफच्या नावाखातील अमूक एक रक्कम वजा तर होत राहिली. मग ही रक्कम गेली कुठं? कर्मचाऱ्यांमध्ये एकच संताप.
Jul 9, 2024, 01:31 PM IST
EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
May 21, 2024, 08:47 AM IST
EPFO मेंबरचा मृत्यू झाल्यास वारसाला किती, कसे मिळते विमा संरक्षण? जाणून घ्या सर्वकाही
EPFO ने 1976 मध्ये ईडीएलआय योजना सुरू केली होती. कोणत्याही कारणाने EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.
Apr 28, 2024, 02:01 PM ISTमेहनतीची कमाई पीपीएफमध्ये गुंतवाल पण 'ही' 1 चूक करेल लाखोंचे नुकसान
PF 5Month Funda: दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला जातो. पीएफ गुंतवणूकदारांमध्ये 5 तारखेचा फंडा प्रचलित आहे.
Apr 6, 2024, 08:15 PM ISTआजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात, काय-काय बदलणार? पाहा VIDEO
New Financial Year Starts From Today 1st april 2024
Apr 1, 2024, 10:55 AM IST