गावी गेलात, बॅंक बदलली तरी पेन्शनची काळजी नको; EPFO ने घेतलाय मोठा निर्णय!
नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
EPFO: नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
1/8
गावी गेलात, बॅंक बदलली तरी पेन्शनची काळजी नको; EPFO संदर्भात मोठा निर्णय!
2/8
केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम
3/8
कोणत्याही बँकेतून पेन्शन
4/8
जानेवारी 2025 पासून लागू
जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या CPPS प्रणालीद्वारे संपूर्ण भारतात पेन्शनचे वितरण केले जाईल. आता पूर्वीप्रमाणे पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पीपीओ एका कार्यालयातून हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला किंवा त्याची बँक किंवा शाखा बदलली तरीही त्याला पेन्शन मिळताना कोणती अडचण येणार नाही.
5/8
नवीन सीपीपीएस लागू
6/8
पेन्शन सेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल
7/8
कुठूनही पेन्शन काढता येणार
8/8