आजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच

New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...

| Jan 01, 2025, 14:58 PM IST
1/16

newyear2025newfinancialrules

सर्वसामान्यांना त्यांचं महिन्याचं बजेट अधिक स्मार्टपणे करावं लागणार आहे. आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून बदललेले 8 नियम जाणून घ्या...

2/16

newyear2025newfinancialrules

बीएसई, एनएसईची मासिक एक्सपायरी बदलणार

3/16

newyear2025newfinancialrules

सर्वच प्रकारच्या कार महागणार

4/16

newyear2025newfinancialrules

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाड्यांच्या किंमती वाढणार

5/16

newyear2025newfinancialrules

आलिशान गाड्यांची किंमतही महागणार

6/16

newyear2025newfinancialrules

पीएफ, ईपीएफओ सदस्यांना एटीएम पद्धतीची सुविधा

7/16

newyear2025newfinancialrules

7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

8/16

newyear2025newfinancialrules

एटीएमसारखे पीएफचे पैसे काढता येणार

9/16

newyear2025newfinancialrules

जीएसटीचे नियम अधिक कठोर होणार

10/16

newyear2025newfinancialrules

मल्टी फॅक्टर ऑथेंटीकेशन

11/16

newyear2025newfinancialrules

केवायसीची सक्ती

12/16

newyear2025newfinancialrules

...तर रेशनकार्ड होणार रद्द

13/16

newyear2025newfinancialrules

शेतकऱ्यांना हमी शिवाय दोन लाखांचं कर्ज

14/16

newyear2025newfinancialrules

आरबीआयच्या कर्जाची मर्यादा वाढणार

15/16

newyear2025newfinancialrules

यूपीआय व्यवहारांची मर्यादा बदलणार

16/16

newyear2025newfinancialrules

मुदत ठेव नियम बदलणार