Pathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट
Pathaan Box Office Collection Day 8 : शाहरुखचा चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहायला जाण्याचा बेत आखा. कारण, सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरुये.
Feb 2, 2023, 08:51 AM IST
VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल
Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल
Jan 31, 2023, 10:26 AM ISTPathaan Movie Release : शाहरुख खानचा 'पठाण' 100 देशात रिलीज होणार, अनेक ठिकाणी निदर्शने..
Pathaan Movie Release Today : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आज रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहत्यामंध्ये मोठी उत्सुकता आहे.
Jan 25, 2023, 08:15 AM ISTAnushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?
Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का?
Jan 24, 2023, 10:24 AM IST
ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते
Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा...
Jan 18, 2023, 11:25 AM ISTबायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा
K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात.
Jan 17, 2023, 08:16 PM ISTVed and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला
Ved Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे.
Jan 17, 2023, 03:38 PM ISTgina lollobrigida: 20 व्या शतकातील 'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वसुंदरीचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन
gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे.
Jan 17, 2023, 01:35 PM ISTMGR यांच्या निधनानंतर 'तिला' पार्थिव पाहण्यासाठी करावा लागलेला जीवाचा आटापिटा...
MGR Birth Anniversary : तीन लग्न होऊनही 31 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला दाक्षिणात्य सुपरस्टार. त्याची लोकप्रियता इतकी, की तो रुग्णालयात असल्याचं कळताच चाहत्यांनी संपवलं आयुष्य. लोकप्रियता की वेड? पाहा...
Jan 17, 2023, 11:08 AM ISTManasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...
Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
Jan 16, 2023, 10:50 AM ISTऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jan 15, 2023, 08:34 PM ISTDevoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे.
Jan 15, 2023, 04:43 PM ISTUrfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.
Jan 15, 2023, 03:22 PM ISTPanipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?
Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे.
Jan 14, 2023, 06:17 PM ISTKim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न
Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 12:59 PM IST