entertainment latest news

राजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?

नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

Jan 21, 2025, 12:15 PM IST

अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना लागणार ब्रेक? या भन्नाट चित्रपटाचा सिक्वेल तारणार करिअर

 20 वर्षांनी पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा एकत्र दिसणार आहेत. लवकरच 'भागम भाग 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nov 7, 2024, 01:18 PM IST

राजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा

Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले. 

Sep 28, 2024, 01:22 PM IST

किशोरदांनी केली 4 लग्न; मधुबाला ते गीता बाली 'या' अभिनेत्रींसोबत लग्न करुनही खऱ्या प्रेमापासून राहिले वंचित

Kishore Kumar Birth Anniversary : सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. किशोरदांची गाणी ही आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. प्रोफेशनल लाइफसोबत त्यांची लव्ह लाइफ कायम चर्चेत राहायची. त्यांनी एक नाही तब्बल चार लग्न केली होती. पण तरीही शेवटी ते खऱ्या प्रेमापासून वंचित राहिले. 

Aug 4, 2024, 04:41 PM IST

'गेला माधव कुणीकडे' नाटक 'या' दिवशी पुन्हा येणार रंगभूमीवर!

Gela Madhav Kunikade Play : 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर...

May 27, 2024, 04:57 PM IST

महाराष्ट्राचं महावस्त्र थेट कान्सच्या रेड कार्पेटवर! 'या' अभिनेत्रीनं नेसली देखणी पैठणी

Paithani Saree in Cannes Festival 2024: सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ची चर्चा सुरु आहे. इथे हजेरी लावणाऱ्या प्रत्येक कलाकारानं कोणते कपडे परिधान केले. त्यांनी काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला हे पाहण्यासाठी सगळेच चाहते आतुर असतात. अशात आता  निहारीका रायझादानं चक्क पैठणीचा लूक केला आहे. तिनं पैठणी साडी नेसली आहे. त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. 

May 27, 2024, 04:00 PM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

प्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?

Manasi Moghe Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिची. मानसीनं सुर्या शर्मा ह्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या तिनं आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Dec 9, 2023, 09:00 PM IST

'तू साधारण नट आहेस...' ऋषी कपूर नाना पाटेकरांना 'असं' म्हणाले तेव्हा... नानांनी सांगितला किस्सा

Nana Patekar Rishi Kapoor: नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांतून (Nana Patekar Rishi Kapoor Film) एकत्र काम केले आहे. यावेळी त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, नक्की हा किस्सा काय आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 30, 2023, 02:04 PM IST

Lata Mangeshkar : लतादीदी 'त्या' व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण...

Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही. 

Sep 28, 2023, 09:00 AM IST

...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच

Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...

Jul 31, 2023, 11:31 AM IST

OMG 2 चा वाद, महाकाल मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने दिला इशारा म्हणाले '...अन्यथा FIR दाखल करू'

Oh My God 2: ओह माय गॉड 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कारवाई केलेली असून अक्षय कुमारच्या या बहुचर्चित सिनेमा A प्रमाणपत्र दिलं आहे. आता महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी यांनी या चित्रपटातील दृश्य हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा FIR दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

Jul 27, 2023, 07:01 PM IST

बॉलिवूडमधल्या 'या' बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

Kanagna Ranaut Dig at Alia Bhatt and Ranbir Kapoor : अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या हटके आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. खासकरून कंगना ही कायमच बॉलिवूडवर टीकास्त्र टाकताना दिसते. त्यामुळे तिची कायमच चर्चा रंगते. आता कंगना राणावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही तिनं दोन बॉलिवूडच्या सुपरस्टार कपलवर निशाणा साधला आहे.

Jul 18, 2023, 07:08 PM IST

Breaking Bad फेम अभिनेत्याचे आकस्मिक निधन

Breaking Bad Actor Death: हल्ली कलाकारांच्या निधनाच्या बातम्यांनी एकच खळबळ उडालेली असताना सध्या अशाच एका धक्कादायक बातमीनं चित्रपटसृष्टी हादरली आहे. ब्रेकींग बॅड या नेटफ्लिक्सच्या शोच्या एका कलाकाराचे निधन झाले आहे. 

Jun 10, 2023, 02:57 PM IST

Sanjay Leela Bhansali Birthday : भन्साळी वडिलांऐवजी का लावतात आईचं नाव? रंजक गुपित अखेर समोर

Sanjay Leela Bhansali Birthday : दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन या आणि अशा अनेक कलाकारांच्या किरकिर्दीत महत्वाची भूमिका बजावणारे भन्साळी 60 वर्षांचे झाले आहेत. 

Feb 24, 2023, 09:56 AM IST