entertainment latest news

Akshaya Deodhar Hardeek Joshi : राणादा आणि पाठकबाई यांचे पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त जबरदस्त फोटो

Hardik Joshi Akshaya Deodhar :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Jan 14, 2023, 12:19 PM IST

Alia Bhatt Viral Video : डबल चीन, गोबरे गाल... लेकिच्या जन्मानंतर आलिया खरंच इतकी बदललीये?

Alia Bhatt Viral Photo : प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. आलियाचा हा फोटो पाहता प्रथमदर्शनी अनेकजण असाच अंदाज बांधत आहेत. तुम्ही पाहिला का तिचा फोटो? 

 

Jan 11, 2023, 03:18 PM IST

Shocking! बिर्यानीमध्ये कुत्र्याचं मांस, पाहून अभिनेत्री भूक- तहान विसरली

Shocking! फास्ट फूडमध्ये कुत्रे आणि मांजरांच्या  मांसाचा वापर होतो. किंबहुना काही वर्षांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत असं मांस विकणाऱ्या विक्रेत्यांना ताब्यातही घेतलं होतं. सर्वत्र या घटनांनी खळबळ 

Jan 11, 2023, 09:50 AM IST

Oscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा

Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत. 

 

Jan 11, 2023, 09:03 AM IST

Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''

Somy Ali Salman Khan: सलमान खानची एक्स - गर्लफ्रेंड सोमी अलीनं आपल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 10, 2023, 02:44 PM IST

Television Actress Dipika Kakar Controversies : घटस्फोट, इस्लामचा स्वीकार..; दिपिकाचं नेमकं काय सुरुये?

Entertainment News : दिपिकाच्या वाट्याला लोकप्रियता तर आली. पण, भूतकाळानं मात्र अभिनेत्रीची पाठ सोडलेली नाही. दुसरं लग्न करतेवेळी तिनं पहिल्या पतीला बॉयफ्रेंडवरील प्रेमापोटी सोडलं अशाची चर्चांना वाव मिळाला.. 

Jan 7, 2023, 09:59 AM IST

Guess who: Akshay Kumar च्या प्रेमात वेडी होती 'ही' मुलगी, आता पाहा काय अवस्था झालीये?

Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते.

Jan 5, 2023, 09:37 PM IST

Entertainment: पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर 'ही' एक्ट्रेस झाली अस्वस्थ, पुढे काय झालं यावर बसणार नाही तुमचा विश्वास..

Anupama Parameswaran Kissing Scene: मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये (Bold Scenes) आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा (On Screen Kissing Scenes) मामला पाहायला मिळतो आहे.

Jan 5, 2023, 07:55 PM IST

हे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना. 

Jan 5, 2023, 09:08 AM IST

Business Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो

Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते. 

Jan 4, 2023, 02:51 PM IST

Satish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...

Satish Shah on Racist Comment : वर्णभेदाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यावर परदेशात ओढावला अनपेक्षित प्रसंग. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? 

Jan 4, 2023, 12:01 PM IST

Photos Viral : बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतेय लोकप्रिय अभिनेत्याची लेक

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का? 

Jan 4, 2023, 11:08 AM IST

'लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी...', विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल

Devoleena Bhattacharjee चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्स केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 

Jan 4, 2023, 10:36 AM IST

Kapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?

Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न... 

Jan 3, 2023, 12:22 PM IST

Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?

'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर  (chandan prabhakar)  याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. 

Dec 31, 2022, 11:43 AM IST