...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच
Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...
1/17
2/17
3/17
5/17
6/17
7/17
10/17
13/17
कियाराने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट स्वीकारला असता तर तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्राला ती फार आधीच भेटली असती. कियारा आणि सिद्धार्थ 'लस्ट स्टोरी'ची शुटींग पूर्ण झाल्यानंतरच्या एका पार्टीमध्ये 2018 साली पहिल्यांदा भेटले होते. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' 2012 ला म्हणजेच कियारा आणि सिद्धार्थ भेटण्याच्या 6 वर्ष आधी प्रदर्शित झाला होता.
15/17