engineering student

Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...

After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.

Oct 7, 2024, 10:48 AM IST

ब्रेकअप झाल्याच्या रागातून विद्यार्थ्याने केली प्रेयसीची हत्या; पार्कमध्ये सापडला रक्ताने माखलेला मृतदेह

Karanataka Crime : कर्नाटकात प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केली आहे.

Nov 17, 2023, 04:12 PM IST

बटन दाबताच दरवाजा उघडला पण लिफ्ट आली नव्हती, विद्यार्थी 11 व्या मजल्यावरुन खाली कोसळला

सोसायटीची लिफ्ट उघडली पण पाय ठेवताच तो खाली कोसळला.

Oct 3, 2022, 09:41 PM IST

Pune | इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने असं App वापरलं की, २५ सराफांना लाखात लूटलं...

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपचा वापर वाढल्यापासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होतेय.

Dec 10, 2021, 06:52 PM IST
Nashik Chandwad Engineering Student Invented Onion Sowing Equipment For Farmers. PT1M46S

नाशिक | विद्यार्थ्यांनी तयार केलं कांदा लागवड यंत्र

नाशिक | विद्यार्थ्यांनी तयार केलं कांदा लागवड यंत्र
Nashik Chandwad Engineering Student Invented Onion Sowing Equipment For Farmers

Mar 6, 2019, 02:20 PM IST

पीकपाणी | नाशिक : ऊस लागवड करणं झालं सोपं

पीकपाणी | नाशिक : ऊस लागवड करणं झालं सोपं

Apr 11, 2018, 06:04 PM IST

इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याला डंपरची धडक; जागीच मृत्यू

२२ वर्षांचा आशिष दीपक पाऊसकर हा आकुर्डीतील शुभश्री सोसायटीत राहत होता. आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.

Nov 2, 2017, 02:29 PM IST

पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

Jul 20, 2017, 08:46 PM IST

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार एक्झिट टेस्ट

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. लवकरच इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एक्सिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यताय. 

Jan 9, 2017, 10:00 AM IST

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर

 मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. 

Nov 14, 2016, 10:03 PM IST

अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट

फाजील आत्मविश्वासातून केलेला स्टंट कसा जीवघेणा ठरतो हे दाखवणारी घटना, हैदराबादमध्ये घडलीय. अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर स्टंट बेतला

Dec 24, 2015, 04:12 PM IST