राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'
Sanjay Raut Salams Kangana Ranaut: "कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Jan 26, 2025, 07:30 AM IST'सिनेमागृहात चित्रपटाचे प्रदर्शन ठरली मोठी चूक...', 'इमरजेंसी' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काय म्हणाली कंगना रनौत?
कंगनाने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत आपल्या 'इमरजेंसी' या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
Jan 9, 2025, 01:48 PM ISTकंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी
kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.
Jan 3, 2025, 01:45 PM IST
कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, लवकरच रिलीजची तारीख जाहीर करणार
अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. अभिनत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे.
Oct 17, 2024, 07:10 PM IST'मी कुराणऐवजी देशाकडून खेळण्याची संधी निवडेल कारण कुराणची प्रत...'; क्रिकेटरचं रोखठोक उत्तर
Cricketer Says I would Leave Behind the Quran: एका जाहीर कार्यक्रमामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला असता या क्रिकेटपटूने लगेच उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमका हा क्रिकेटपटू कोण आण त्याने असं का म्हटलं पाहूयात...
Sep 14, 2024, 09:00 AM ISTUA प्रमाणपत्र देतो पण.... नक्की का रखडला कंगनाचा 'इमरजन्सी' चित्रपट? सेंसर बोर्डचं म्हणणं तरी काय?
'इमरजन्सी'च्या ट्रेलरवरून झालेत बरेच वाद . काही पक्षातील नेत्यांनी चित्रपटावर बंदी आणा अशी देखील मागणी केली. सेंसर बोर्डवरतीच रखडलाय कंगनाचा चित्रपट.
Sep 8, 2024, 02:42 PM ISTकंगनाच्या 'Emergency' चित्रपटाची तारीख पुढे का ढकलली? सरकारने सांगितलं कारण, 'आम्ही गांभीर्याने...'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता.
Sep 2, 2024, 06:59 PM IST
'इमर्जन्सी'मुळे कंगना संकटात, अकाली दलानेही केली चित्रपट बंदीची मागणी
Emergency Controversy: कंगना राणौतचा इमर्जन्सी हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. पण याबद्दलचा वाद थांबताना दिसत नाही. आता अकाली दलानेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सेन्सॉर बोर्डाला त्यांनी पत्र लिहून हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली आहे. चला जाणून घेऊया नक्की या चित्रपटावरून का होतोय एवढा वाद.
Aug 29, 2024, 07:03 PM IST'द्वेष भडकावण्याचं...', इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बॉडीगार्डच्या मुलाचा कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर आक्षेप, 'शिखांना...'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात शीख समजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Aug 20, 2024, 08:09 PM IST
'मी जिवंत आहे'; मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेनंच शेअर केली पोस्ट! म्हणाला...
Shreyas Talpade on His Death News : श्रेयस तळपदेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 10:04 AM ISTबॉलिवूडच्या पार्ट्या कशा असतात? कंगनाने उघड केलं पडद्यामागील काळं सत्य, म्हणाली 'इंडस्ट्रीमधील मित्र...'
Kangana Ranaut on Bollywood Parties : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या पार्ट्यांविषयी सांगितलं आहे.
Aug 18, 2024, 05:51 PM IST'मैं कैबिनेट हूं...', कंगना रनौतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला
Kangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित सिनेमा इमरजेंसीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Aug 14, 2024, 06:40 PM IST50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?
Emergency 50th Anniversary : ती काळ रात्र आजही अनुभवणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारा आणते. 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्री उशिरा अचानक देशात आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी जवळपास अडीच वर्षे होती. आजही या आणीबाणीवरुन काँग्रेस टार्गेट होत असते.
Jun 25, 2024, 10:48 AM ISTकंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार शिमला करार!
Kangana Ranaut : कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात पाहायला मिळणार जुलै 1972 चा शिमला करार.
Jan 27, 2024, 01:25 PM ISTते जटायू...; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली...
Kangana Ranaut: कंगना रणौत हिने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा सर्व प्रसंग शेअर केला आहे.
Jan 26, 2024, 10:01 AM IST