New Electric Car: फक्त उन्हात उभी करा, 643 किमी चालवा; चार्जिंगच्या कटकटीपासून सुटका!
अपटेरा सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना अनोखी आहे. ही दोन सीटर कार आहे.
Jan 9, 2025, 05:29 PM ISTVIDEO : आल्यागेल्याची... जर्मन राजदुतानं नव्याकोऱ्या BMW समोर फोडला नारळ, बांधलं लिंबू - मिरची
German Ambassador Viral Video: भारतातील चालीरिती आणि संस्कृतीमध्ये असणाऱ्या अनेक मान्यता इतक्या विविध रुपातील असतात की, पाहणारेही हैराण होतात.
Oct 16, 2024, 01:18 PM IST
सिंगल चार्जमध्ये मुंबईहून थेट कोकण गाठा, जबरदस्त 6-सीटर इलेक्ट्रिक SUV लाँच, किंमत फक्त...
Kia EV9 ला कंपनीने गतवर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कन्सेप्ट कार म्हणून सादर केलं होतं. आता कंपनीने अधिकृतपणे या एसयुव्हीला भारतीय बाजारात विक्रीसाठी लाँच केलं आहे.
Oct 3, 2024, 04:33 PM IST
भारतात Electric Car/Bike एकदा चार्ज करायचा खर्च किती? खरंच EV परवडते? पाहा आकडेमोड
Cost of Charging an Electric Car And Bike in India: इलेक्ट्रिक कार्स आणि बाईक परवडता, असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र त्या खरोखरच किती परवडतात? एकदा कार किंवा बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो? भारतात हा खर्च नेमका किती आहे? यासंदर्भात जाणून घेऊयात...
Sep 21, 2024, 04:27 PM IST110 वर्षापूर्वीची इलेक्ट्रीक कार; भन्नाट टेक्नॉलॉजीपुढे आत्ताच्या automatic कार ठरतील फेल
फार जुनी आणि सर्वात दुर्मिळ अश्या इलेक्ट्रिक चार चाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 21, 2024, 05:55 PM ISTइलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये 'इतकी' किमी धावणार
Viral News : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रीक गाड्याकडे वळला आहे. पण आता चक्क बिअरवर गाड्या धावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Dec 3, 2023, 09:44 AM ISTचप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले
चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले.
Nov 23, 2023, 04:30 PM IST
40 मिनिटांत चार्ज, 408 Km रेंज, किंमत 10 लाखांहून कमी; नव्या Electric Car चे फिचर्स थक्क करणारे
Chery Small Ant Car Features And Specifications: एकूण 9 आकर्षक रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
Nov 8, 2023, 12:25 PM ISTमहिंद्राने आणलं थारचे संपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल, जाणून घ्या डिझाइनपासून इंटिरियरपर्यंत
अग्रगण्य कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्राने दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या भव्य FutureScape शोकेसमध्ये कंपनीने Mahindra Thar.e Electric SUV गाडी लॉन्च केली आहे.
Aug 21, 2023, 04:08 PM ISTनवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
May 17, 2023, 06:24 PM ISTKia EV9: एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किमीचा मायलेज; फक्त 15 मिनिटात फूल चार्ज! सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV
Kia EV9 Electric SUV: Kia EV9 इलेक्ट्रिक एसयुव्हीला कंपनीने जानेवारी महिन्यात ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) पहिल्यांदा समोर आणलं होतं. ही एसयुव्ही एका चार्जमध्ये तब्बल 541 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.
Mar 29, 2023, 02:20 PM IST
Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTUnion Budget 2023: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?
Budget 2023: तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
Feb 1, 2023, 03:56 PM ISTAuto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील.
Jan 12, 2023, 04:05 PM ISTPhotos: चमकणारा लोगो, ऐसपैस जागा अन्... Auto Expo 2023 मध्ये Tata Harrier EV ची चर्चा
Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023: ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असून त्याचीच झलक सध्या दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसून आली.
Jan 12, 2023, 11:49 AM IST