New Electric Car: फक्त उन्हात उभी करा, 643 किमी चालवा; चार्जिंगच्या कटकटीपासून सुटका!
अपटेरा सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना अनोखी आहे. ही दोन सीटर कार आहे.
New Electric Car:अपटेरा सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना अनोखी आहे. ही दोन सीटर कार आहे.
1/9
New Electric Car: फक्त उन्हात उभी करा, 643 किमी चालवा; चार्जिंगच्या कटकटीपासून सुटका!
अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2025 मध्ये 'अपटेरा मोटर्स'ने त्यांची पहिली प्रोडक्शन कार, एक इलेक्ट्रिक कार सादर केली. या कारची खासियत म्हणजे ही ईव्ही सौर उर्जेवर चालते. इंटिग्रेटेड सौर पॅनेल असलेली ही भविष्यकालीन कार जगातील पहिली प्रोडक्शन रेडी सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन आहे.
2/9
लवकरच रस्त्यावर धावेल
3/9
पॉवर आणि स्पीड
4/9
किती रेंज?
5/9
एका चार्जवर 643 किमी
6/9
वजनाने हलकी
7/9
ऑटोमोटिव्ह उद्योगातील विक्रम
8/9
अथक प्रयत्नांचे प्रतीक
9/9