इलेक्ट्रिक कार Kia EV6 बाजारात येण्याआधीच फोटो प्रसिद्ध, शानदार डिझाइन
Kia Corporation ने प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये प्रथमच या इलेक्ट्रिक कारच्या बाहेरील आणि अंतर्गत डिझाइनचा लूक आला आहेत.
Mar 15, 2021, 10:36 PM ISTCheapest Electric Cars: 4.5 लाखांत इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स
भारतात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी सगळ्यात स्वस्त कार आहे.
Mar 14, 2021, 08:45 PM ISTसिंगल चार्जमध्ये धावणार 375 किलोमीटर, भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
भारतात लवकर लॉन्च होणार या इलेक्ट्रिक कार
Mar 12, 2021, 06:54 PM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी चालवणार इलेक्ट्रिक कार
BJP Leader Nitin Gadkari Use Electric Car
Feb 7, 2021, 06:25 PM ISTपर्यावरण मंत्री इलेक्ट्रीक कारने, तर २ खासदार सायकलने पोहोचले संसदेत
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु
Nov 18, 2019, 12:09 PM ISTवीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारची खरेदी - मुख्यमंत्री
राज्य सरकार यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करणार आहे.
Sep 25, 2018, 10:39 PM ISTचेहरा ओळखून अनलॉक होणार ही शानदार कार, जाणून घ्या किंमत
चीनच्या बायटन या कार कंपनीने एक जबरदस्त कार आणली आहे. ही कार तुमचा चेहरा ओळखून अनलॉक होणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रीक कॉन्सेप्ट कारला लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES 2018 मध्ये शोकेस केलं.
Jan 9, 2018, 02:25 PM ISTमारुतीचे भार्गव म्हणतात, इलेक्ट्रिक कार हा स्वस्त पर्याय नाही
इ-कार या पेट्रोल-डिझेल कारपेक्षा स्वस्त नसणार असं मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी म्हटलंय.
Dec 22, 2017, 05:21 PM ISTमहिंद्राने भारतात लॉन्च केली इलेक्ट्रीक कार, जाणून घ्या वैशिष्ट्ये
इलेक्ट्रीक कार्सचं भविष्य ध्यानात घेऊन अनेक कंपन्या याकडे आवर्जून लक्ष देत आहेत. यात पाऊल पुढे टाकत देशातील प्रमुख ऑटो कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्राने भारतात एक नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च केलीये.
Sep 25, 2017, 03:23 PM ISTनागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 09:15 PM ISTरेड कार्पेटवर जॅग्वार आय-पेसची लॉचिंग
हॉलिवूडला रेड कार्पेट नवं नाही. तिथं कायमच कोणत्या ना कोणत्या सोहळ्याच्या निमित्तानं नाहीतर फिल्म रिलीजसाठी रेड कार्पेट अंथरलं जातं. पण सोमवारी झालेल्या एका सोहळ्याचा थाट काही निराळाच होता. ब्रिटनमधल्या एका सौंदर्यवतीचं लॉस एंजल्समध्ये लाँचिंग झालं.
Nov 15, 2016, 10:49 PM ISTस्वतःहून चालणारी स्मार्ट कार
रोजच्या बदलणाऱ्या जीवनात कुठली ना कुठली तरी नवीन यांत्रिक उपकरणं तयार होत असतात. आता संशोधकांनी अशाच एका नव्या उपकरणाचा... एका इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय... या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार चालवण्याचे कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार नाही.
Oct 7, 2012, 03:35 PM IST