Electoral Bond Scheme | सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, इलेक्टोरल बॉण्ड योजना कोर्टाने फेटाळली
Supreme Court Rejected Electoral Bond Scheme
Feb 15, 2024, 12:45 PM ISTकाका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Feb 13, 2024, 11:20 AM IST
ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 08:37 AM ISTशरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोठे आक्षेप घेतलेत. नेमके काय आहेत, हे आक्षेप?
Feb 7, 2024, 10:29 PM ISTNCP | निवडणूक आयोगाचा निकाल मेरिटच्या आधारावर, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य
Delhi Praful Patel on Election Commission Result
Feb 7, 2024, 09:40 PM ISTनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप
Jitendra Awhad objected to the decision given by the Election Commission
Feb 7, 2024, 08:55 PM ISTमनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण
MNS on Ajit Pawar: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान मनसेने (MNS) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून, त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे.
Feb 7, 2024, 01:38 PM IST
'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय
Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे.
Feb 7, 2024, 12:41 PM IST
'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'
Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत.
Feb 7, 2024, 12:15 PM IST
VIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTBreaking News: शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं! पक्षचिन्हही झालं निश्चित
Sharad Pawar Faction Name And Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 7, 2024, 11:13 AM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTSharad Pawar | राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर बॅनरबाजी, चिन्हं आमचं, बाप आमचा असा मजकूर..
Mumbai Ballard Estate Poster In Support To Sharad Pawar After EC Faction
Feb 7, 2024, 11:00 AM ISTSharad Pawar | निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का, पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोस्टर
Election Commission blow to Sharad Pawar group
Feb 7, 2024, 10:50 AM IST..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत टीका केली आहे.
Feb 7, 2024, 10:49 AM IST