election 2017

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, मोदींना दिलं निमंत्रण

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या तिस-या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Feb 12, 2017, 08:40 AM IST

शिवसेनेच्या नोटीस पिरियडबद्दल पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST

महापालिका निवडणूक : भाजपचे कोट्याधीश उमेदवार

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाचा महिन्याचा पगार असतो 10 हजार रुपये. नगरसेवकाला मिळणारे विविध पगार भत्ते मिळून जरी हिशोब केला तरी वर्षाला काही लाख रुपये नगरसेवकाला मिळतात.

Feb 10, 2017, 11:15 AM IST

विलेपार्ल्यातील उद्धव ठाकरेंची सभा रद्द

विलेपार्लेमध्ये होणारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आजची सभा रद्द करण्यात आलीय.

Feb 9, 2017, 03:10 PM IST

नाशिकमध्ये मनसेचे ८५ टक्के नवखे उमेदवार

गेल्या पाच वर्षांत महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसेला राजकीय अनुभव असलेले उमेदवार मिळू शकलेले नाहीत. यंदा महापालिका निवडणुकीत घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ८५ टक्के चेहरे हे नवखे आहेत.

Feb 8, 2017, 04:02 PM IST

पुण्यात शेवटच्या दिवशी 776 उमेदवारांचे अर्ज मागे

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्यात 776 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Feb 8, 2017, 09:01 AM IST