उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, मोदींना दिलं निमंत्रण

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या तिस-या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Updated: Feb 12, 2017, 08:40 AM IST
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, मोदींना दिलं निमंत्रण title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या तिस-या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या या विजयाचं निमंत्रण त्यांनी या मुलाखतीमधून पंतप्रधान मोदींना दिलं आहे. 23 तारखेला होणा-या सेनेच्या विजयी जल्लोषात सामील होण्याचं आवाहन त्यांनी मोदींना केलं आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली आहे.