election 2017

प्रतीक्षा घुगेंचा एकाच दिवसांत तीन पक्षांमध्ये प्रवास

महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय. 

Feb 4, 2017, 03:59 PM IST

शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Feb 4, 2017, 01:57 PM IST

तृतीयपंथीय समाजातल्या प्रिया पाटील लढवणार निवडणूक

कलिनातील 166 क्रमांकाच्या वॉर्डातून तृतीयपंथिय समाजातल्या प्रिया पाटील या निवडणूक लढणार आहेत. 

Feb 4, 2017, 10:18 AM IST

महापालिका निवडणुकीत या जोडप्यांना उमेदवारी

मुंबईत वर्षानुवर्षांच्या निष्ठेचं फळ मिळेल या आशेनं तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकीकडे अपेक्षाभंग झाला तर दुसरीकडे काही जोडप्यांना तिकिटाची लॉटरी लागली. 

Feb 4, 2017, 10:03 AM IST

शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. आज सायंकाळी गिरगाव चिराबाजार येथे प्रचाराची पहिली सभा होतेय. 

Feb 4, 2017, 09:04 AM IST

महापालिकेच्या 227 जागांसाठी १०,५०० अर्ज दाखल

राडेबाजी.. बंडखोरी... आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

Feb 4, 2017, 08:58 AM IST

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपकडून रिपाईला २० जागांची ऑफर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यात जागावाटपाबाबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये. 

Feb 3, 2017, 12:22 PM IST

निवडणुकीसाठी मनसेकडून संदीप देशपांडेंच्या पत्नीला उमेदवारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. 

Feb 3, 2017, 10:48 AM IST

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

आज मुंबईसह राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अखरेचा दिवस आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी थेट एबी फॉर्म देणार असल्याचं समजतंय. 

Feb 3, 2017, 10:24 AM IST

मुंबईत भाजपची 195 जणांची यादी जाहीर,117 मराठी उमेदवारांना संधी

अखेर मुंबई महापालिकेसाठी भाजपनं काल रात्री उशिरा 195 जणांची यादी जाहीर केली. उरलेलल्या 32 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. 

Feb 3, 2017, 07:39 AM IST

नाशिक - बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी देणार एबी फॉर्म

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपते आहे. अजूनही याद्या जाहीर झाल्या नसल्याने विद्यमान आठ नगरसेवकासह 110 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Feb 2, 2017, 10:14 AM IST