ekta kapoor

PHOTO : एकताच्या बाळाच्या नामकरण विधीला स्मृती इराणींचीही हजेरी

एकताच्या मुलाच्या नामकरण विधीच्या या पार्टीला अभिषेक बच्चनपासून करण जोहरपर्यंत अनेक बॉलिवूड मंडळींनी उपस्थित दर्शवली

Feb 12, 2019, 01:58 PM IST

...म्हणून एकता कपूरने ठेवले मुलाचे 'हे' नाव

सोशल मीडियावरून एकताने एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलाचे नाव जाहीर केले. 

Feb 1, 2019, 02:47 PM IST

सिनेनिर्माती एकता कपूर बनली 'अविवाहीत आई'

बाळाच्या जन्मानंतर एकता कपूरवर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

Jan 31, 2019, 12:34 PM IST

एकता कपूरचा लग्न न करण्यामागचा धक्कादायक खुलासा

कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Sep 23, 2018, 11:28 AM IST

बर्थडे स्पेशल : ....म्हणून एकता कपूर नेहमी काळ्या रंगाचे कपडे घालते!

टेलिव्हीजन क्वीन एकता कपूरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. 

Jun 7, 2018, 10:46 AM IST

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा टीझर प्रदर्शित...

एकता कपूरच्या आगामी वेब सिरीज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा फायनल टीझर प्रदर्शित झाला आहे.

Jan 3, 2018, 05:20 PM IST

सनी लिओनीच्या ‘त्या’ गोष्टीमुळे मैत्रिण एकता कपूर नाराज

सनी लिओनीने भलेही तिचं बॉलिवूड डेब्यू पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ मधून केलंय. पण तिचं करिअर एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २’ या सिनेमाने बनलं होतं.

Sep 25, 2017, 07:11 PM IST

VIDEO : 'रागिणी MMS २.२'चा हॉट टीझर रिलीज

ALT Balaji लवकरच त्यांची 'रागिनी MMS 2.2' ही वेब सीरीज घेऊन येत आहेत. नुकताच या वेब सीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याआधी या वेब सीरीजचं हॉट पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

Sep 12, 2017, 09:50 PM IST

Ragini MMS 2.2 चा फस्ट लूक आऊट

पुन्हा एकदा हॉटनेसचा त़डका घेऊन 'रागिनी एमएमएस २.२' हा सिनेमा आला आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Sep 8, 2017, 08:03 PM IST

म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज

नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.

Jun 29, 2017, 10:34 PM IST

'मंदना बिग बॉसमधून बाहेर हो, नाहीतर...'

'बिग बॉस सीझन ९' आता अंतिम टप्प्यात आहे... सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदना करीमीला आता मात्र जोरदार झटका लागलाय. 

Jan 19, 2016, 03:23 PM IST

एकता कपूरचे फेक अकाऊंट, अभिनेत्रीला घातला ७ लाखाला गंडा

फेसबूकवर एकता कपूरच्या नावाचे एक बनावट अकाऊंट काढून एका महिलेने टेलिफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अभिनेत्रीला चक्क ७ लाख रुपयांना गंडा घातला.

Dec 4, 2015, 06:12 PM IST

कायरा दत्तनं फिल्म 'XXX'साठी न्यूडिटी कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माता एकता कपूरचा आगामी चित्रपट 'XXX'साठी किंगफिशर कॅलेंडर गर्ल कायरा दत्तनं न्यूडिटी कॉन्ट्रॅक्स स्वीकारलाय. कायरानं हा कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यामुळं आता तिला चित्रपटातील कोणत्याही न्यूड सिनला नाही म्हणता येणार नाही. 

Apr 27, 2015, 10:21 AM IST

एकता कपूरच्या 'XXX'चं पोस्टर प्रदर्शित

वादग्रस्त 'एआयबी' व्हिडिओ लोकांना पसंत पडला नसेल तर एकता कपूरच्या आगामी सिनेमा 'XXX'चं काय? असा प्रश्न आता समोर आलाय. कारण, नुकतंच एकताच्या या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

Feb 18, 2015, 10:36 AM IST

फिल्म रिव्ह्यू रागिनी MMS2 सनीच्या सेक्सी अंदाजाचा भयपट

एकता कपूरची बहुचर्चित चित्रपट रागिनी एमएमएस-२ शुक्रवारी रिलीज झाला. हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झालेल्या रागिनी एमएमएसचा सिक्वल आहे.

Mar 21, 2014, 07:25 PM IST