eknath shinde

Sanjay Raut : ठाकरे गट आक्रमक, नागपुरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु - संजय राऊत

Sanjay Raut On CM Eknath Shinde Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Maharashtra Politics News)  

Dec 24, 2022, 11:36 AM IST

रिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर, अजित पवार यांची मोठी माहिती

 Ajit Pawar on  Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला. 

Dec 23, 2022, 03:26 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. 

Dec 23, 2022, 01:23 PM IST

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार

Maharashtra Karnataka border  : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला. 

Dec 23, 2022, 09:53 AM IST

अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत.  

Dec 22, 2022, 02:13 PM IST

Maharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार

 Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.  

Dec 22, 2022, 01:30 PM IST

भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

Dec 20, 2022, 06:04 PM IST

Winter Session: "मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? एकनाथ शिंदे राजीनामा द्या...", अधिवेशनात जोरदार गदारोळ!

Chhagan Bhujbal On Eknath Shinde: मागील सरकारच्या काळात एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास मंत्री (Urban Development Minister) होते, त्यावेळी त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या NIT भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली.

Dec 20, 2022, 05:05 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

Dec 20, 2022, 05:03 PM IST

Maharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात

Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले

Dec 20, 2022, 01:23 PM IST

Maharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार

आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Dec 20, 2022, 12:59 PM IST

Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!

Devendra fadanvis offer to mla sunil prabhu: कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना...

Dec 19, 2022, 04:40 PM IST

"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार

खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.

Dec 19, 2022, 11:43 AM IST