Big News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा
मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे.
Dec 28, 2022, 05:45 PM ISTCM Eknath Shinde On Corruption Inquiry | कुपर रुग्णालयाच्या घोटाळ्याच्या चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
CM Eknath Shinde Order Inquiry On Corruption Of 200 Crore In Cooper Hospital
Dec 28, 2022, 02:50 PM ISTSupriya Sule On CM Eknath Shinde | सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला
NCP Supriya Sule On CM Eknath Shinde And Anil Deshmukh Bail
Dec 28, 2022, 02:25 PM ISTAbdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले.
Dec 28, 2022, 11:34 AM ISTMaharashtra Karnataka Border : इंचभर जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळलेत
Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक सीमावादावर ठराव संमत करण्यात आला. त्याच्या काही तासानंतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) बरळलेत.
Dec 28, 2022, 10:36 AM ISTNashik Thackeray Camp | शिवसेनेला पुन्हा भगदाड! शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का!
The Shiv Sena is in trouble again! Shinde group big blow to Thackeray group!
Dec 27, 2022, 02:50 PM ISTDada Bhuse Viral Video | मंत्री दादा भुसे यांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल! मुख्यमंत्री काय कारवाई करणार?
Jitendr Awhad Tweet Video Minister Dada Bhuse
Dec 27, 2022, 01:40 PM ISTMaharashtra Karnataka Border Issue : बेळगाव, कारवारसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार, विधानसभेत सर्वानुमते ठराव मंजूर
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : आज वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यात एकमत झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
Dec 27, 2022, 01:26 PM ISTDevendra Fadnavi Vs Ajit Pawar | मुख्यमंत्री अनुपस्थितीत असताना पवार-फडणवीसांमध्ये जुगलबंदी
Devendra Fadnavi Vs Ajit Pawar
Dec 27, 2022, 01:00 PM ISTDevendra Fadnavis : आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
Maharashtra Karnataka Border Issue : आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला.
Dec 27, 2022, 12:40 PM IST... तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल - अजित पवार
Ajit Pawar on Maharashtra government allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 12:13 PM ISTSanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत
Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
Dec 27, 2022, 10:16 AM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
Sanjay Raut On Vijay Shivtare | 'शिवतारे नाही, त्यांचं नशिब फुटलंय'; संजय राऊतांचं आव्हान
Thackeray cmap MP Sanjay Raut On Vijay Shivtare
Dec 25, 2022, 07:45 PM ISTCM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंकडून धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कौतुक
Sambhajinagar CM Eknath Shinde on Dharmadhaikari Prathishthan
Dec 25, 2022, 07:15 PM IST