Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 9, 2022, 11:24 AM ISTTrends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!
Trending in 2022: टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.
Dec 8, 2022, 11:48 PM ISTPandharpur Coridor | पंढरपूर कॉरिडॉरला वारकरी महामंडळाचा पाठिंबा, पण...
Pandharpur Warkari Mandal In Support Of Pandharpur Corridor
Dec 7, 2022, 11:20 PM ISTMaharashtra Karnataka Border Dispute | सीमावादावर तोडगा निघणार? वाद अमित शाह यांच्या दारी
CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis On Talk With Amit Shah Over Border Dispute
Dec 7, 2022, 09:40 PM ISTBmc Election : राज्यानंतर आता लक्ष्य महापालिका, भाजप-शिंदे एकत्र लढणार?
शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजपचा (Bjp) आहे.
Dec 7, 2022, 09:32 PM ISTपुण्यातील उरुळी देवाची, फुरसुंगी पाठोपाठ वाघोलीची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोली साठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Dec 7, 2022, 09:10 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM ISTMaharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार
Dec 7, 2022, 02:42 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTSanjay Raut Vs Shambhuraj Desai | संजय राऊत म्हणतात, सरकार नामर्द; देसाईंनी राऊतांना काय दिले उत्तर?
Sanjay Ratu Vs Shambhuraj Desai On Maharashtra Karnataka Border Dispute
Dec 7, 2022, 01:30 PM ISTMaster Plan For BMC Election | शिंदे गट- भाजप बीएमसी निवडणुक एकत्र लढणार?; नवी रणनिती काय?
Shinde Camp and BJP Master Plan For BMC Election
Dec 7, 2022, 01:05 PM ISTबापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?
Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे.
Dec 7, 2022, 11:52 AM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTKarnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक
Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
Dec 7, 2022, 10:35 AM ISTMaharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST