eknath shinde

Modi Cabinet Expansion : महाराष्ट्र सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाला केंद्रात तीन मंत्रिपदे?, 'यांना' मिळणार संधी

Modi Cabinet Expansion : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'ची SUPER EXCLUSIVE बातमी. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाला ( Shinde Group) केंद्रात आता तीन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jan 19, 2023, 08:45 AM IST

Shivsena Symbol : .... तर शिवसनेचं धनुष्यबाण चिन्हच कायमचं गोठवले जाऊ शकतं? कायदेतज्ञ उज्वल निकम यांचा मोठा दावा

धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. निवडणुक आयोग यावर निर्णय देणार आहे. धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम  यांनी खूप मोठा दावा केला आहे.

Jan 17, 2023, 06:30 PM IST

Shivsena Symbol : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा फैसला कधी?

ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद संपला आहे.  निवडणुक आयोग 20 जानेवारीला धनुष्यबाणाचा अंतिम फैसला देणार आहे

Jan 17, 2023, 05:40 PM IST

Shivsena Symbol : शिवसेनेतील फूट ही काल्पनिक; ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद

महेश जेठमलानी यांचे आरोप खोडून काढत  शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.  शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याची दावा देखील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असा युक्तीवाद देखील त्यांनी केला.  

Jan 17, 2023, 05:06 PM IST

Shiv Sena Symbol Row : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी; शिवसेना पक्ष, धनुष्यबाण याचा आज फैसला

Shiv Sena Symbol Row : शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोग (Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि धनुष्यबाण चिन्हं (Dhanushyaban symbol) यावर निर्णय देणार आहे. 

Jan 17, 2023, 07:21 AM IST

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजप - शिंदे गटात धुसफूस

 Political News : भाजप आणि शिंदे गटामध्ये (BJP vs Shinde Group) अंतर्गत वाद सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी मिळाली आहे. (Maharashtra Political) महत्वाच्या नियुक्तीवरुन सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

Jan 11, 2023, 03:08 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम?, ठाकरे गटाला आता 'ही' मोठी चिंता

Maharashtra Political News : निवडणूक आयोगात धनुष्यबाणावरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. (Uddhav Thackeray) मात्र ठाकरे गटाला चिंता सतावतेय ती पक्षप्रमुखपदाची. कारण उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 

Jan 11, 2023, 01:31 PM IST

Maharastra Politics: शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची पुढची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला, तारीख पे तारीख खेळ संपणार कधी?

Maharashtra Politics, Shiv Sena: शिवसेनेतील शिंदे-ठाकरे ब्रेकअपच्या सुनावणीसाठी आणखी महिनाभर थांबावं लागणार आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं?

Jan 11, 2023, 12:43 AM IST
Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On What issues were argued in the hearing before the Election Commission PT1M3S

Maharashtra Political Crisis | तारीख पे तारीख... निवडणूक आयोगासमोर काय झाला युक्तिवाद?

Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On What issues were argued in the hearing before the Election Commission

Jan 10, 2023, 11:15 PM IST
Special report on Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Hearing PT3M24S

Special Report On Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला!

Special report on Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Hearing

Jan 10, 2023, 07:30 PM IST

Shiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?

धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 

Jan 10, 2023, 07:07 PM IST

Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा

उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे. 

Jan 10, 2023, 05:46 PM IST