eknath shinde

"जोडे पुसायची लायकी असणारे..."; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले "मी सूड घेणार"

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच बारसू रिफायनरीवरही (Barsu Refinery) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:26 PM IST

Maharastra Politics: मुख्यमंत्री शिंदेंचं घडलंय-बिघडलंय? भाजप हायकमांड नाराज?

Maharastra Political News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Maharastra Politics) होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय.

Apr 26, 2023, 11:17 PM IST

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.

Apr 26, 2023, 09:20 PM IST

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का'

Ajit Pawar Banner in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नागपुरात झळकले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत. 

Apr 26, 2023, 10:36 AM IST

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2023, 06:56 PM IST

शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Apr 25, 2023, 06:18 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे. 

Apr 25, 2023, 05:40 PM IST
Ravindra Dhangekar Wants To Become CM PT1M11S

Ravindra Dhangekar on CM: रवींद्र धंगेकरांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय!

Ravindra Dhangekar on CM: रवींद्र धंगेकरांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय! 

Apr 25, 2023, 02:10 PM IST
Saint Goroba Kaka was worn in Dharashiv for Ajit Dada to become Chief Minister PT58S

Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं

Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं

Apr 25, 2023, 10:55 AM IST

शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा

Deepak Kesarkar On Teacher Transfer :  शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.

Apr 24, 2023, 08:58 PM IST
Maharashtra Farmer E Panchaname PT42S

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री

Apr 24, 2023, 07:10 PM IST

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; अजित पवार यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र

Kharghar Death Case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  तसेच याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती. 

Apr 21, 2023, 09:36 AM IST