Maharashtra Political Crisis: निकालाआधी संजय राऊतांना का आठवला 'काय झाडी, काय डोंगर..' डायलॉग? सत्ताधाऱ्यांना खोचक टोला
Sanjay Raut On MLA Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागणार असून याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोजक्या शब्दांमध्ये खोचकपणे प्रतिक्रिया नोंदवली आहे.
May 11, 2023, 09:07 AM ISTMaharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत काय म्हणताहेत उज्वल निकम? पाहा
May 11, 2023, 09:00 AM ISTMaharashtra Political Crisis : 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे - फडणवीस सरकार स्थिर; जाणून घ्या संख्याबळाचे गणित
Maharashtra Political Crisis : राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जर निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तर सरकारचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे.
May 11, 2023, 08:52 AM ISTVideo | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis
May 11, 2023, 08:45 AM ISTUddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'
SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या स्क्रीनवर; पाहा LIVE VIDEO
Shiv Sena MLA Disqualification Result: : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असतानाच आता मात्र निकालाची तारीख समोर आली असून, तुम्हाहा हा निकाल थेट पाहता येणार आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTMaharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले "मला नाही वाटत सरकार..."
Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आपली मतं मांडत असून तर्क-वितर्क लावत आहेत.
May 11, 2023, 08:07 AM IST
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दिल्लीतील 'या' प्रकरणाचा निकाल
Supreme Court Latest Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबरोबर आणखी एक महत्त्वाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी खूप मोठा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयांचा दिल्ली ते महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यांची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
May 11, 2023, 08:04 AM IST#राहाणारकीजाणार?: एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर शिवसेना हातातून जाणार का?
SC hearing MLA Disqualification: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ऐतिहासिक निकाल देण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्ट नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे हे जाणून घ्या.
May 11, 2023, 07:34 AM IST
Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM IST'ते' 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय होणार?
16 MLAs be disqualified? What will happen to the remaining 24 MLAs?
May 10, 2023, 10:25 PM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल थोड्याच वेळात; पाहा कोणाचं पारडं जड
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरु झाल्यात.. अचानक या चर्चांना उधाण का आलंय.
May 10, 2023, 08:19 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजीनामा देणार का? अशी चर्चा सुरू झालीये. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
May 10, 2023, 07:01 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) लक्ष लागलं आहे.
May 10, 2023, 03:45 PM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? जाणून घ्या सर्व शक्यता आणि त्याचे परिणाम
Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं यासंबंधी घटनातज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
May 10, 2023, 02:35 PM IST