eknath shinde

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis  : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.  ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही. 

May 10, 2023, 10:58 AM IST

Karnataka Election: राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, "मंगलोर मार्गे काही खोके..."

Karnataka Assembly Voting: कर्नाटकमधील 224 जागांसाठीचं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी-शाह यांचा उल्लेख करताना महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.

May 10, 2023, 10:07 AM IST
CM Shinde reached Karnataka Elections PT35S

Karnataka | कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी

CM Shinde reached Karnataka Elections

May 7, 2023, 03:55 PM IST

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

May 5, 2023, 11:43 AM IST

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली. 

May 5, 2023, 09:18 AM IST
Mumbai All Locals may Converted in AC Local PT55S

Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

May 2, 2023, 09:45 AM IST

Maharashtra Politics: डॉक्टर, तहसीलदार सगळेच म्हणतात मला आमदार करा; राज्यपाल कार्यालयाकडे 500 पेक्षा जास्त अर्ज

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहे. त्याच आमदार पदाच्या जागांसाठी तहसिलदार, डॉक्टर्ससह विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्ज दिले आहेत. 

May 1, 2023, 04:15 PM IST

'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर

जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

Apr 27, 2023, 06:38 PM IST