egypt

माता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल

पोटच्या लेकरासह या महिलेने केलेले कृय पाहून पोलिस हादरले आहेत. तसेच हत्ये मागचे कारण ऐकूण पोलिस चक्रावले आहेत. 

May 31, 2023, 11:20 PM IST

Turkey Earthquake: सलग तिसऱ्या भुकंपाने तुर्की हादरलं, 24 तासात मृतांचा आकडा 1500 पार!

 तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या 24 तासांतील हा तिसरा भूकंप आहे. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजण्यात आली होती. त्यानंतर आता तिसरा भुकंप 6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आलाय. कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 

Feb 6, 2023, 07:49 PM IST

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

स्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?

स्मशानभूमीत सापडलेलं  2600 वर्षांपूर्वीचं पनीर पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाहून शास्त्रज्ञांनाही मोठा धक्का 

 

Sep 28, 2022, 09:11 AM IST

महिला प्रोफेसरला Belly Dance करणं पडलं महागात, नोकरीला लागला Break

महिला प्रोफेसरने बेली डान्सचा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला, पण विद्यापीठाने असं कारण देत तिला नोकरीवरुन काढून टाकलं

Sep 15, 2022, 10:10 PM IST

चर्चला लागलेल्या आगीत 41 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 35 चिमुकल्यांचा समावेश

या आगीनंतर चर्चेमधील मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले. 

Aug 15, 2022, 04:59 PM IST

सौंदर्य टिकवण्यासाठी इजिप्तच्या राणीचं किळसवाणं काम; अनेक रहस्यांनी भरलेलं आयुष्य

जगातील अनेक राजा राणी आहेत ज्यांचे जीवन रहस्यमय कथांनी भरले आहे. अशीच एक गोष्ट इजिप्तच्या राणीबाबतही आहे

May 15, 2021, 08:56 AM IST
Golden_City_Found_In_Egypt PT3M7S

Suez Canal: इजिप्तच्या पहिल्या महिला कॅप्‍टन Marwa Elselehdar वर सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप

इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये 'एव्हर गिव्हन' नावाचे प्रचंड मोठे मालवाहतूक करणारे जहाज आडवे अडकल्यानंतर सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना कोंडी झाली होती.

Apr 5, 2021, 10:35 PM IST

भारतात कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यास या '४' देशांची मदत

कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ

Nov 6, 2019, 06:48 PM IST

सुनावणी सुरू असतानाच भर कोर्टात कोसळले माजी राष्ट्रपती...

भर न्यायालयात ते अचानक बेशुद्ध झाले... त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु एव्हाना त्यांचं निधन झालं होतं. 

Jun 18, 2019, 10:00 AM IST

महिलांना मासिक पाळीवेळी या कंपनीत भरपगारी सुट्टी

आतापर्यंत कोणत्याही युरोपियन देशात या सुट्टीचा नियम लागू करण्यात आला नाही. 

Apr 11, 2019, 03:03 PM IST

जास्त वजनाच्या लोकांना टीव्ही कार्यक्रमात घेऊच नका, राष्ट्राध्यक्षांचे आदेश

टेलिव्हिजनवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Dec 27, 2018, 01:42 PM IST