...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान
Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.
Jan 23, 2025, 02:52 PM ISTजिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTलेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...
Crime News: स्टेज शोची ऑफर आल्यानंतर सोनी १५ नोव्हेंबरला दुबईला गेली. पण तिकडे गेल्यावर तिला धक्का बसला.
Dec 10, 2024, 12:30 PM ISTरशिया किंवा कोरिया नाही; 'या' देशात आहेत जगातील सर्वात सुंदर मुली
कोणत्या देशात सगळ्यात सुंदर मुली दिसतात यावरून नेहमीच वाद होत असल्याचे पाहायला मिळते. पण आता या यादीत रशिया किंवा कोरियन मुली नाहीत तर ज्या देशाच्या मुली आहेत त्यांचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य होईल.
Nov 6, 2024, 06:03 PM ISTएकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
ODI Cricket Rules : दुबईत आयसीसी क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाहदेखील उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल घडवणारा क्रांतीकारी प्लान बनवला आहे. सर्व संघांची सहमती मिळाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे.
Oct 22, 2024, 03:52 PM ISTMaharashtra | शरद पवार-दाऊची दुबईत भेट, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप
Sharad Pawar Meet Dawood in Dubai said Prakash Ambedkar
Oct 18, 2024, 09:40 PM ISTशरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोप
शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Oct 18, 2024, 05:59 PM ISTT20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तानची टक्कर! जाणून घ्या आकडेवारीत कोणाचं पारडं आहे जड
IND vs PAK, Women's T20 World Cup 2024: पहिला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यावर आज भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
Oct 6, 2024, 02:22 PM ISTरोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!
कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही.
Aug 28, 2024, 05:30 PM IST
भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; हज यात्रेसाठी का घेतला हा निर्णय?
Hajj 2025 New Rules : 2025 मधील हज यात्रेसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जोडप्यांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे.
Aug 27, 2024, 02:45 PM ISTदुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
दुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
Aug 10, 2024, 01:05 PM ISTमला अटक करण्यात आलेली नाही; राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला शेअर केला VIDEO
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यांनी दिलं होतं. मात्र राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.
Jul 22, 2024, 06:31 PM ISTदुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 18, 2024, 06:43 PM IST
....अन् दुबईतील आकाश अचानक हिरवं पडलं; मुसळधार पाऊस आणि वादळातील VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी हे येणाऱ्या वादळाचे संकेत आहेत असं म्हटलं आहे.
Apr 18, 2024, 06:08 PM IST
10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?
LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे.
Apr 17, 2024, 06:48 PM IST