dr babasaheb ambedkar

विलंबामुळे बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाने कडे इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मागितली होती. 

Sep 18, 2017, 04:36 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला प्रारंभ

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचा प्रारंभ आज झाला.

Nov 26, 2016, 10:13 PM IST

बाबासाहेबांंच्या जुन्या आठवणींचा संग्रह

बाबासाहेबांंच्या जुन्या आठवणींचा संग्रह

Apr 14, 2016, 09:22 AM IST

देशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.

Apr 14, 2016, 08:34 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा दुर्मिळ व्हिडिओ

भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती बुधवारी साजरी होणार आहे. १५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी केली जाणार आहे. 

Apr 13, 2016, 12:38 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं एमएमआरडीए मैदानावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शॅडो शो, थ्रीडी शोसह हरीहरन यांच्या खास गायनातून बाबासाहेबांना अभिवादन करत या कार्यक्रमाला सुरूवात झाली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून  तीन दिवस बाबासाहेबांच्या विविचारांचा जागर सुरू राहणार आहे.  

Apr 9, 2016, 11:17 PM IST

आंबेडकर यांचे लंडनमधील घर महाराष्ट्राच्या हातचे जाणार?

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.

Aug 22, 2015, 11:23 AM IST

दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळणार

६ डिसेंबरला साजरा होणा-या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी आणि परिसरात जोरदार तयारी करण्यात आलीय. या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीन चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्याशी तैनात करण्यात आल्यात.

Dec 5, 2013, 09:34 PM IST

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर गर्दी

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Oct 13, 2013, 01:36 PM IST

सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार

वडाळ्यातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतलीये.

Jul 19, 2013, 08:41 PM IST

EXCLUSIVE- दलित चळवळीचं केंद्र मोजतंय शेवटच्या घटका!

वडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात.

Jul 18, 2013, 10:03 PM IST