dr babasaheb ambedkar

बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई 'या' कारणामुळे होत्या आधारस्तंभ

Ramabai Ambedkar Birth Anniversary : बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई यांच्या माहित नसलेल्या गोष्टी 

Feb 7, 2024, 11:31 AM IST

Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला मुंबई-ठाण्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंत्र देखील लिहीले आहे. 

Dec 4, 2023, 07:05 PM IST

महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी पालिकेकडून 'अशा' असतील सुविधा

Mahaparinirvana Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यासह विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..'

Abhijeet Bichukale Milking Ceremony: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. 

Nov 28, 2023, 12:16 PM IST

बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर... वादग्रस्त विधानानंतर वडेट्टीवारांचा युटर्न

Vijay wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मात्र वाद वाढण्याआधीच वडेट्टीवार यांनी यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

Nov 20, 2023, 03:14 PM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST

Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर

Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 

Nov 26, 2022, 06:42 AM IST