donation box

नाशिक : मंदिरातल्या दानपेटीवरुन पुजारी अन् विश्वसांमध्ये धक्काबुक्की; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये विविध वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात पुजारी आणि विश्वस्तांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Oct 9, 2023, 11:14 AM IST

दानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले

Human Skull Found In Donation Box: दानपेटीत नेहमीच चांगल्या गोष्टी दान केल्या जातात. मात्र, अमेरिकेतील एका दानपेटीत असं काही सापडलं की सगळेच हादरले आहेत. 

Sep 8, 2023, 11:02 AM IST

Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.

Jan 27, 2023, 12:12 AM IST

मंदिरात येऊन देवाच्या पाया पडला, दानपेटी घेऊन फरार झाला, Video व्हायरल

बारामती तालुक्यातील एका मंदिरातील प्रकार सीसीटिव्हीत कैद 

Feb 21, 2022, 06:59 PM IST

विकृतपणा! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम

मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 1, 2022, 11:45 AM IST

फकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?

पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये.  आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. 

Feb 9, 2018, 04:28 PM IST

महालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Dec 2, 2016, 06:21 PM IST

साईंच्या दानपेटीत १ कोटी ७ लाखांच्या जुन्या नोटा

हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, मागील ३ दिवसात शिर्डींच्या दानपेटीत १ कोटी ७ लाख रूपये जमा झाले आहेत. 

Nov 12, 2016, 12:52 PM IST

कोल्हापुरात रेणुका मंदिरात गुंडांकडून दान पेटीवर डल्ला, पुजाऱ्याला मारहाण

कोल्हापूर शहरातील रेणुका मंदिरांत चोरीचा प्रयत्न झाला. मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. मात्र, विरोध करणाऱ्या पुजारी सुनील मेढे यांना वीराज आर. सी गँगच्या गुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली.

Oct 19, 2016, 10:09 PM IST