Porsche Car Accident Pune : डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले, पोलीस आयुक्तांची जाहीर कार्यक्रमात माहिती
Porsche Car Accident Pune, Doctors changed blood samples, Police Commissioner informs in public event
Sep 27, 2024, 07:30 PM ISTवर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...
आजची नवी पिढी काय करेल याचा भरवसा नाही. नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला ज्यामुळं चिमुकल्याच्या घरातील मंडळीही हादरले. डॉक्टरांनी सांगितले जीव धोक्यात...
Sep 6, 2024, 12:05 PM ISTडॉक्टरने चक्क महिलेचा डोळाच शिवला, कॉस्मेटिक सर्जरी करताना भयंकर चूक; डोकं हलवल्याशिवाय डोळा हलेना
2021 मध्ये चीनच्या शांदोंगमधील वेफांग येथील महिला तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातील असमानता दुरुस्त करण्यासाठी Weifang Kuiwen Rendu Medical Beauty Clinic येथे पापण्यांची दुहेरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे परिणाम इतके वाईट झाले की ते आजतागायत भोगत आहेत.
Aug 27, 2024, 04:23 PM IST
6 महिन्यांच्या मुलीवर वडिलांकडून लैंगिक छळ! गुप्तांगावर जखमा दिसल्याने खुलासा
Shocking Sexual Abuse Case: या चिमुकलीच्या डोक्याला जखम झाल्याने तिची आई तिला लहान मुलांच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन गेली असता तेथील डॉक्टरांना या मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं.
Aug 26, 2024, 10:20 AM ISTMRI मशीन का बंद केले जात नाही?
तुम्हाला माहित आहे का एमआरआय मशीनला कधीच बंद केलं जात नाही. जाणून घ्या काय काम करतं एमआरआय मशीन आणि का होतं असं..
Aug 22, 2024, 03:36 PM ISTNEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड
NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.
Aug 21, 2024, 04:40 PM ISTKolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'
Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.
Aug 20, 2024, 07:11 AM ISTKolkata Rape Case: 'भाजपा राजकीय भांडवल करतोय'; 'हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे...'
Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."
Aug 20, 2024, 06:39 AM ISTWB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला
West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
Aug 18, 2024, 02:51 PM ISTदोघांत तिसरा.. डॉक्टरच्या एन्ट्रीने ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा? 'ते' Photos चर्चेत
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Talks: अभिषेक आणि ऐश्वर्याच्या दुराव्याच्या कथित चर्चा सुरु असतानाच आता या दोघांमधील वादामागील कारण संपत्ती किंवा मतभेद नसून ऐश्वर्याचाच एक कॉलेज फ्रेण्ड असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या संसारात मिठाचा खडा ज्याच्यामुळे पडल्याचं बोललं जातंय तो 'दोघांत तिसरा'मधील हा 'तिसरा' आहे तरी कोण पाहूयात..
Aug 11, 2024, 10:18 AM ISTSassoon Hospital: 'रिक्षावाला 500 रुपयात...', रितेश गायकवाड यांनी सांगितला डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप
Pune Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयातील संतापजनक कारभार वारंवार उघडकीस येतात. आता तर बेवारस रुग्णांना चक्क रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Jul 23, 2024, 10:04 PM ISTNEET | नीट परीक्षेतील धक्कादायक प्रकार, तरुणीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं
NEET Exam Young GIrl's Dream of becoming a Doctor is Shattered
Jul 17, 2024, 10:05 PM IST'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'
Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.
Jul 14, 2024, 04:17 PM ISTहृतिक रोशन सोबतचा 'ज्युनियर क्रिश' आज काय करतोय?
हृतिक रोशन सोबतचा 'ज्युनियर क्रिश' आज काय करतोय?
Jul 4, 2024, 03:54 PM ISTकेईएममध्ये 6 वर्षे डॉक्टरकी मग दिली UPSC, जळगावची नेहा 'अशी' बनली IAS
कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं.
Jul 4, 2024, 08:46 AM IST