... म्हणून डॉक्टरचा चावा घेतला; डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकंनी डॉक्टरचा चावा घेतला आहे.
Apr 22, 2024, 05:36 PM ISTआजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील
Power of equity investment : शेअर बाजारात लॉन्ग टर्म गुंतवणूक का करावेत? याची प्रचिती देणारं एक उदारहण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका नातवाला आजोबांनी घेतलेल्या शेअर्सचा कसा फायदा झाला पाहा...
Apr 2, 2024, 06:44 PM ISTआता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...
No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Mar 7, 2024, 04:35 PM ISTVIDEO | हॉस्पिटलमध्ये घुसून डॉटक्टरवर प्राणघातक हल्ला, जिवघेण्या हल्ल्यात डॉक्टर कैलास राठी गंभीर जखमी
Nashik Panchvati Attack Doctor Gets Injured
Feb 24, 2024, 08:50 AM ISTDoctor Strike: गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर; राहण्याची सोय, पगारवाढीसह 'या' आहेत मागण्या
Doctor Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता.
Feb 21, 2024, 10:24 AM ISTManoj Jarange | डॉक्टरांचा हात झटकला! जरांगे यांच्या नाकातून वाहू लागलं रक्त; प्रकृती बिघडली
Manoj Jarange | डॉक्टरांचा हात झटकला! जरांगे यांच्या नाकातून वाहू लागलं रक्त; प्रकृती बिघडली
Feb 14, 2024, 11:15 AM ISTरुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्...
Pre Wedding Shoot In Operation Theatre: हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये हे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी ऑप्रेशन थेअटरमध्ये आलेले फोटोग्राफर्सही दिसत आहेत.
Feb 10, 2024, 08:18 AM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTतरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे
Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
Jan 3, 2024, 05:25 PM ISTCrime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...
Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली.
Dec 2, 2023, 12:02 AM ISTबाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check
Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..
Nov 27, 2023, 02:40 PM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maratha Reservation: कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही, असे जरांगे म्हणाले.
Oct 31, 2023, 11:18 AM IST